दोनशे पैकी १७३ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला
पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरुवातीला एकूण 200 साखर कारखाने सुरू झाले होते त्यामध्ये 99 सहकारी आणि 101 खासगी कारखान्यांचा समावेश होता. त्यातील १७३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गत हंगामात आतापर्यंत ११४ कारखान्यांचे गाळप उरकले होते. या…