Category Biproducts

Ethanol, CBG, CoGen etc

उपपदार्थ उद्योगात २८००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित

Ajit Pawar at Sakhar Sankul Meeting

पुणे: राज्याच्या नवीन जैवइंधन आणि जैव ऊर्जा निर्मिती धोरणातून साखर उद्योगाला मोठे ‘बुस्टर’ मिळणार असून, या अंतर्गत पुढील पाच वर्षांत ऊसापासूनच्या उपपदार्थांच्या उत्पादनासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी राज्य सरकार पुढील पाच वर्षांसाठी सुमारे…

औषधनिर्मितीत साखरेची गोडी!

A female scientist using lab equipment for research in a modern laboratory setting.

‘शुगर-आधारित एक्सिपियंट्स’ बाजारात मोठी वाढ अपेक्षित जागतिक फार्मास्युटिकल उद्योगात ‘शुगर-आधारित एक्सिपियंट्स‘ (Sugar-Based Excipients) ची मागणी सातत्याने वाढत असून, हा बाजार २०२४ मध्ये सुमारे $१.१ अब्ज अमेरिकन डॉलरवर होता आणि तो २०३० पर्यंत $१.४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जो…

मल्टीफीड डिस्टीलरी – साखर उद्योगाच्या शाश्वततेकडे एक निर्णायक पाऊल

P G Medhe writes on Multi-feed Distilleries

साखर उद्योगासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा निर्णय २३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. आता राज्यात मल्टीफीड (Multi-Feed) डिस्टिलरींच्या स्थापनेस अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय भारत सरकारच्या जैवइंधन धोरणाशी (National Biofuel Policy)…

महाराष्ट्राला नवी दिशा देणारे नेतृत्व

Devendra Fadnavis Birthday Special

महाराष्ट्रातील राजकारणात विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. साखर उद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे ते सातत्याने तगादा लावतात. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे सहकारी साखर कारखान्यांची दहा हजार कोटींच्या आयकराच्या ओझ्यातून झालेली…

हरित हायड्रोजन : भारताची प्रगतीशील वाटचाल

GREEN HYDROGEN MISSION

–दिलीप पाटील भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येत आहे. उत्पादन तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि सरकार तसेच उद्योगाचा भक्कम पाठिंबा हे सर्व देशाच्या शाश्वत ऊर्जा भविष्याकडे वाटचाल दर्शवित आहे. प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम…

DSTA ची 70 वी वार्षिक परिषद व शुगर एक्सपो २२, २३ सप्टेंबरला

DSTA 70th annual Convention

पुणे: साखर उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञांची नामांकित संस्था दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) ची (DSTA I)  ७० वी वार्षिक परिषद आणि साखर उद्योग प्रदर्शनाचे (70th Annual Convention & Sugar Expo 2025) 22 व 23 सप्टेंबर, 2025 रोजी पुण्यात  आयोजन केले…

उसाच्या चोथ्यापासून बनविली शाई

Ink from Bagasse

डॉ. बाबासाहेब डोळे यांना ’पेटंट’  छत्रपती संभाजीनगर :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बाबासाहेब निवृत्ती डोळे यांना ऊसाच्या चोथ्यापासून (बगॅस) पेनाची शाई बनविण्याच्या रसायनासाठी पेटंट जाहीर झाले आहे. या इको फ्रेंडली शाईचा व्यावसायिक पद्धतीने वितरण…

एफआरपी वाढ अशास्त्रीय, ₹4,500 दर द्या : म्हैसूरमध्ये आंदोलन

Karnatak Sugarcane FRP

म्हैसूर – म्हैसूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जी. लक्ष्मिकांत रेड्डी यांची भेट घेऊन, उसाला प्रति टन ₹4,500 इतका दर निश्चित करण्याची मागणी केली. सद्यस्थितीतील FRP वाढ “अशास्त्रीय” असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या (CACP) अहवालाने…

भारतातील मद्य नियमावलीमध्ये व्यापक सुधारणा

FSSAI

पुणे : भारतामधील मद्यसदृश्य विविध पेयांना मान्यता देण्याच्या दृष्टीने एफएसएसएआय (FSSAI) ने मद्य नियमावलीमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून, त्या नुकत्याच अधिसूचित केल्या आहेत. भारतात मद्य नियमावलीमध्ये हे एक मोठे परिवर्तन मानले जात आहे. कारण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने…

उसापासून इंधन: नव्या शोधासाठी विद्यार्थ्याला पेटंट

MGM Student gets patient for fuel from sugarcane

छत्रपती संभाजीनगर : भारतासाठी आणि विशेषतः हरित ऊर्जा क्षेत्रासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! एमजीएम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील (JNEC) केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कनक तळवारे याला उसाच्या रसापासून बायोइथेनॉल (bioethanol) प्रणाली विकसित केल्याबद्दल भारत सरकारकडून डिझाईन पेटंट मिळाले आहे.…

Select Language »