सुभाष सुरवसे / वाढदिवस

21 शुगरचे वर्क्स मॅनेजर सुभाष सुरवसे यांचा ४ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! साखर उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान दिवसेंदिवस बहरत जावो…

21 शुगरचे वर्क्स मॅनेजर सुभाष सुरवसे यांचा ४ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’कडून खूप खूप शुभेच्छा! साखर उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान दिवसेंदिवस बहरत जावो…

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…
विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणारे बहुआयामी, ज्ञानी व्यक्तिमत्त्व डॉ. शिवाजीराव कदम यांचा १५ जून रोजी वाढदिवस… त्यानिमित्त त्यांचे सुहृद, नामवंत कृषितज्ज्ञ, एशियन असोसिएशन ऑफ ॲग्रीकल्चर इंजिनिअर्सचे फाउंडेशन फेलो, कृषिरत्न आणि कृषिभूषण या महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च कृषी पुरस्कारांनी सन्मानित डॉ. बुधाजीराव…
दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे विद्यमान अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप…
सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि नेहमी लोकाभिमुख प्रशासन राबवणारे श्री. शेखर गायकवाड यांचा 13 मे रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुणे पालिका आयुक्त म्हणून त्यांनी ऐन कडक लॉकडाऊनच्या काळात उत्तम काम केले. ते राज्याचे साखर आयुक्त या पदावरून निवृत्त…

साखर उद्योग आणि डेअरी क्षेत्रांतील आदरणीय व्यक्तिमत्त्व श्री. बी. बी. ठोंबरे यांचा २४ एप्रिल रोजी वाढदिवस, त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या खूप खूप शुभेच्छा.मा. श्री. ठोंबरे हे नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते वेस्ट इंडियन…

कृषी, सहकाराला समर्पित नेतृत्व राज्याच्या राजकारणात, सहकार क्षेत्रात आणि समाजकारणात गेल्या ४५ वर्षांपासून सक्रिय असलेले आणि आपली खास छाप सोडणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, साखर उद्योग क्षेत्रातील जाणकार श्री. दिलीपराव देशमुख यांचा १८ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे’ परिवारातर्फे त्यांना…

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (भोकरदन, जि. जालना) चिफ केमिस्ट मुकुंद देवराम गुरसाळ यांचा १७ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.श्री. गुरसाळ हे रामेश्वर कारखान्यात जून २०२३ पासून चिफ केमिस्टपदी कार्यरत आहेत.

अल्पावधीत नावारूपास असलेल्या श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक, युवा उद्योजक धनंजय सावंत यांचा १६ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाकडून खूप खूप शुभेच्छा! श्री. धनंजयदादा सावंत हे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही सक्रिय आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही…

उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन डॉ. राहुलदादा शिवाजीराव कदम यांचा 26 मार्च रोजी वाढदिवस. त्यानिमित्त ‘शुगरटुडे परिवारा’च्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. चेअरमन डॉ. राहुल कदम हे शांत, संयमी, जिज्ञासू वृत्तीचे अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांचे शिक्षण बी.ई. (कॉम्प्युटर्स), एमबीए (मार्केटिंग व…