गडहिंग्लज साखर कारखान्याला एमडी लाभेना!

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक महावीर घोडके यांनी राजीनामा दिला आहे. तडकाफडकी राजीनामा देणारे ते वर्षभरातील तिसरे एम.डी. आहेत. त्यांनी टपाल विभागात राजीनामा देऊन शुक्रवारी कारखान्याचा निरोप घेतला. १ नोव्हेंबर, २०२३ रोजी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली…












