Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

अवघ्या १०२ मतांसाठी अजित दादांचा आटापिटा!

Ajit Pawar

–चंद्रकांत भुजबळ पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतदारांची संख्या जरी १९ हजार ५४९ असली तरी उपमुख्यमंत्री ज्या मतदारसंघ गटातून निवडणूक लढवित आहेत त्या गटातील मतदारांची संख्या केवळ १०२ आहे. आता निवडणूक जिंकण्यासाठी या १०२ मतदारांवर मदार असून या मतांसाठी…

माळेगाव निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप : जिल्हा बँक रात्री ११ पर्यंत उघडी

Malegaon Sugar Factory

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून पैशाचा वारेमाप वापर होत असून, त्यासाठी पुणे जिल्हा बँकेची बारामती येथील एक शाखा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होती आणि तेथे माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या सापडल्या, असा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनलने…

पवार विरुद्ध तावरे पारंपरिक लढत कायम, मतविभाजनसाठी ४ पॅनेल

Malegaon Sugar Election

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीची निवडणूक होत असून चौरंगी समजली जाणारी खरी लढत दुरंगी होणार असल्याचे सभासद मतदारांचे मत असून संचालक पदाच्या २१ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत. या कारखान्याचे १९ हजार ६०० सभासद मतदार आहेत.…

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची *भुरळ*

Ajit Pawar Malegaon Sugar

 पुणे : बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेऊन, भावी चेअरमन आपणच आहोत, अशी घोषणा करून टाकली. त्यामुळे खासदारकी, आमदारकी, विविध मंत्रिपदे, चारवेळा उपमुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजितदादांना एका कारखान्याच्या चेअरमनपदाची भुरळ कशी काय पडली, असा सवाल…

रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य

RBI article by Kakirde Nandkumar

–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला आहे. आर्थिक प्रवाह वाढवण्यासाठी आणि उद्योगांवरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांतील सहकारी…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

कुणाची कामगिरी ठरली सरस?

Crushing Season 2024-25 Analysis

पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम गाळप अहवालाचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न ‘शुगरटुडे’ने (SugarToday) केला आहे. नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागातील साखर कारखाने राज्यात आघाडीवर राहिले आहेत. महाराष्ट्र…

भास्कर घुले यांना *महाराष्ट्र महागौरव* पुरस्कार प्रदान

Bhaskar Ghule Award

पुणे : गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योगात योगदान देणारे श्री. भास्कर घुले यांना, येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये, महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि धडाडीचे युवा नेते सत्यशीलदादा शेरकर…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

Select Language »