भोजन तुमच्या पोटात, तर प्लेट प्राण्यांच्या पोटात….

यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची – तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे,…









