नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.…











