Category Govt Decisions & Policies

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांनी वाढणार: आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६

Economic Survey of Maharashtra 2025-26

मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. हा वाढीचा दर देशाच्या सरासरी ७.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज:…

E20 पेट्रोल झाले अनिवार्य : तुमच्या वाहनावर काय परिणाम होईल? जाणून घ्या !

E20 Petrol Compulsory from Apr 2026

केंद्र सरकारने फेब्रुवारी अखेर जाहीर केलेल्या धोरणामुळे आता E20 पेट्रोल हे १ एप्रिल २०२६ पासून देशातील ‘डिफॉल्ट‘ (प्रमाणित) इंधन बनले आहे. सरकारच्या अंदाजानुसार, E10 कडून E20 कडे वळल्यामुळे वाहनांच्या धुरावाटे होणारे कार्बन उत्सर्जन सुमारे ३०% कमी होऊ शकते. १ एप्रिलपासून,…

सरकारचे नवे गाजर : बोओटीवर करा प्रकल्प

sugar industry new rules

पुणे: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने परवानगी सहकारी कारखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र ही गाजराची पुंगी आहे, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.…

उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!

Sugar Production

साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची बंधनं आहेत. मळी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंधनं. पाय बांधून स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, तर यश कसं मिळणार, याचं…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

बायो सीएनजी करसवलत : साखर उद्योगासाठी मोठा दिलासा

Dilip Patil Expert Column

-दिलीप पाटील केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सरकारने बायोगॅसपासून तयार होणाऱ्या CNG (बायो-CBG) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बायोगॅस-मिश्रित CNG वर उत्पादन शुल्क (कर) मोजताना बायोगॅसचा भाग पूर्णपणे वगळण्यात आला आहे. हा निर्णय साखर उद्योग, शेतकरी आणि पर्यावरण या…

अजितदादा : साखर उद्योगाला न्याय देणारे नेतृत्व

Ajit Pawar Obituary - Nandkumar Sutar

–नंदकुमार सुतार (मुख्य संपादक, शुगरटुडे) सहकार आणि साखर उद्योगाशी अजितदादा पवार यांचे नाते म्हणजे पालकत्वाचेच होते, असे म्हटले तर अधिक उचित ठरेल. खासगी साखर कारखानदारी आणि सहकारी साखर कारखानदारीशी त्यांची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली होती. त्यामुळे त्यांना या क्षेत्राचे प्रश्न…

शेखर गायकवाड यांची पुस्तके *शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर*वर उपलब्ध

Shekhar Gaikwad Books

पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिणारे, तसेच विनोदी वा अन्य स्वरूपाच्या वाङ्‌मयीन लेखनाच्या प्रांतातही सहज मुशाफिरी करणारे लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांची पुस्तके आता ‘शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर’ वर उपलब्ध करून देण्यात आली…

*SugarToday* Opens London Office; Ashish K Appointed Europe Head

SugarToday London Office Inaugurated in new year

London: SugarToday Magazine, a publication dedicated to the sugar industry, cooperative sector, and allied industries, has opened its new international office in London at the beginning of the New Year. Senior journalist Ashish K has been appointed as the Europe…

*शुगरटुडे*चे लंडनमध्ये कार्यालय, युरोप प्रमुखपदी आशीष के

SugarToday's London office inaugurated

लंडन : साखर उद्योग, सहकार आणि पूरक क्षेत्रांसाठी समर्पित असलेल्या ‘शुगरटुडे’चे (SUGARTODAY Magazine) लंडनमध्ये नवीन वर्षात कार्यालय सुरू करण्यात आले असून, युरोप प्रमुख पदी वरिष्ठ पत्रकार आशीष के यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते युरोपसह पश्चिमी खंडातील साखर क्षेत्रातील घडामोडींचे…

Select Language »