Category Govt Decisions & Policies

आ. रोहित पवारांचा बारामती ॲग्रो गाळप आणि FRP थकबाकीतही आघाडीवर

Baramati Agro

राज्यातील गाळपाचा टप्पा ६३२ लाख टनांवर पुणे: महाराष्ट्रातील साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता वेगाने पुढे सरकत असून, ८ जानेवारी अखेर राज्यातील १९७ साखर कारखान्यांनी मिळून ६३२.९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे . मागील हंगामात याच कालावधीत ४३४.१४…

कर्जाचा दुरूपयोग केल्याचा २१ साखर कारखान्यांवर ठपका

NCDC

मुंबई: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या कारखान्यांना कर्ज दिले होते. मात्र ३३ पैकी २१ सहकारी साखर कारखान्यांनी या कर्जाचा विनियोग वेगळ्याच कारणासाठी करून गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अन्य तीन कारखान्यांनी काही प्रमाणात उल्लंघन केल्याचे…

सरासरी ८.७५ टक्के उताऱ्याने ४९ लाख टन साखर उत्पादन

Sugar Production

राज्यातील ५६२ लाख टन ऊसाचे गाळप पूर्णअहिल्यानगर/सुखदेव फुलारीमहाराष्ट्र राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालया तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील ९७ सहकारी व ९८ खाजगी अशा एकूण १९५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात ३१ डिसेंबर २०२५ अखेर एकूण…

हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याला ११.२२ कोटींचा दंड

Harshwardhan Patil Sugar Mill Fined defying sugarcane crushing rules

पुणे : ऊस गाळप हंगाम २०२५-२६ चा परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचा ठपका साखर आयुक्तालयाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर ठेवून मोठा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर…

साखरेच्या एमएसपी वाढीचा मुद्दा सरकारला तत्त्वत: मान्य?

Sugar MSP

उत्पादन खर्च प्रति किलो चाळीशीच्या पुढे नवी दिल्ली : साखरेची एमएसपी अर्थात किमान विक्री मूल्य वाढवण्याचा प्रश्न गेल्या सहा वर्षांपासून चर्चेत आहे, त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढतच आहेत; या पार्श्वभूमीवर ‘केंद्र सरकारला एमएसपी वाढीचा मुद्दा तत्त्वत:…

एमएसपी वाढवण्यावर विचार करणार : केंद्रीय मंत्री जोशी

नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करण्याची मागणी सातत्याने साखर उद्योगाकडून केली जात आहे; आम्ही त्यावर विचार करत आहोत. असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.इस्माने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे साखरेचा विक्री दर…

त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

sugar industry new rules

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.…

१७० कारखान्यांचे गाळप सुरू, ४३ कारखान्यांचे परवाने लटकले

Dr. Sanjay Kolte with SugarToday Chief Editor Nandkumar Sutar

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर पासून झाली असली, तरी ४३ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाने मिळण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, मात्र १७० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. गत हंगामापेक्षा सुमारे २० ते २२ टक्के अधिक…

आता साखर उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२ नोव्हेंबर रोजी  शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे…

साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

Sugar Production

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…

Select Language »