Category Govt Decisions & Policies

बायो फ्यूएल आणि फूड सिक्युरिटी

food with fuel

जिवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्युएलचा साठा झपाट्याने कमी होऊ लागला, त्याचे दुष्परिणामही गेल्या पाच दशकां मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. त्यामुळे जगाचे डोळे उघडले आणि नव्या पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आदी देशांमध्ये धान्यापासून बनवल्या जाणार्‍या इंधनाला…

‘किसन वीर’च्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे

Jitendra Ranware, MD

पुणे : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी खासगी व सहकारी साखर उद्योग क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव असलेले व सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित झालेले जितेंद्र रणवरे यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. ते इंदापूर…

ज्यूट सक्तीचा आदेश मागे घ्या : साखर उद्योगाची मागणी

Sugar JUTE BAG

पुणे : साखर पोत्यांच्या पँकिंगसाठी वीस टक्के ज्यूट बारदाण्याची सक्ती करणारा आदेश अव्यवहार्य असल्याने तो मागे घ्यावा, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ पासून सुरू असा होणाऱ्या साखर हंगामात एकूण साखर उत्पादनापैकी २० टक्के साखर ज्यूटच्या…

साखरेची एमएसपी रू. 38 करा – शेट्टी

Raju Shetti - Gadkari

नवी दिल्ली – देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा बाजारातील किमान बाजारभाव ३८ रूपये करून इथेनॅालच्या किंमतीत वाढ व साखर निर्यातीच्या धोरणावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याने केंद्र सरकारने तातडीने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे…

‘बसवेश्वर शुगर’चा बॉयलर प्रदीपन समारंभ

Dr. Shivajirao Kadam

श्री बसवेश्वर शुगर्स, बाळेगिरी, अथणी या साखर व इथनॉल प्रकल्पाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम उदगिरी कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या शुभ हस्ते आणि रघुनाथराव कदम, महेंद्रअप्पा लाड, जितेश भैया कदम, चंदूशेठ कदम, डॉ. प्रशांत कदम, ऍड. सुशांत कदम, बळीगिरीचे…

साखरेची एमएसपी 3720 रुपये करण्याची केंद्राकडे मागणी : वळसे – पाटील

Sharad Pawar at VSI

पुणे – साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ३७२० रुपये करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राष्ट्रीय सहकारी…

एफआरपी १४ दिवसांत देणे बंधनकारक : साखर आयुक्त

Wisma

पुण्यात ‘विस्मा’तर्फे राज्यस्तरीय परिसंवाद पुणे : “साखर कारखाना खासगी असो की सहकारी; तुम्हाला कामकाजात आर्थिक शिस्त आणावी लागेल. सहकारी कारखान्यांनी प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवावा आणि तो शेतकऱ्यांसमोर मांडावा. खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी,” अशा सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी…

‘सोमेश्वर’ महाराष्ट्रात अव्वल, ‘एफआरपी’पेक्षा पाचशे जादा

Someshwar Sugar

सलग पाच वर्षे तीन हजारांवर दर पुणे : ऊस दराच्या आघाडीवर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात अव्वल ठरला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गत २०२२-२३ या गळीत हंगामातील अंतिम दर प्रति टन ३३५० रुपये देण्याचा निर्णय…

एकरकमी एफआरपीखेरीज गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

sakhar sankul meeting

पुणे : . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेतच्या संयुक्त बैठकीत एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय झाला असून, तसा शासन आदेश अद्याप जारी झालेला नाही. हा आदेश जारी न केल्यास यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

‘एनसीडीसी’ कर्ज हवे, मग आमचे दोन संचालकही घ्या!

NCDC

कारखान्यांना अट; मोहिते, हर्षवर्धन पाटील, महाडिक यांच्या कारखान्यांना 559 कोटींचे कर्ज मुंबई : सहकारी साखर कारखान्यासह सर्वच सहकारी संस्थांना यापुढे ‘एनसीडीसी’चे (राष्ट्रीय सहकार विकास मंडळ) कर्ज हवे असल्यास, संबंधित संस्थेवर एक संचालक केंद्र सरकारचा आणि एक राज्य सरकारचा नेमावा, अशी…

Select Language »