Category Govt Decisions & Policies

राज्यात आठ लाख टनांनी साखर उत्पादन घटले

Sugar Market Report

पुणे: ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्‍यासह 69. 25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, मात्र गेल्या हंगामापेक्षा ते सुमारे आठ लाख टनांनी कमी आहे. साखर…

साखर आयुक्तपदी अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : वरिष्ठ सनदी अधिकारी, राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे नवे साखर आयुक्त असतील. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश ५ फेब्रुवारी काढण्यात आले, त्यानुसार सध्याचे साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पुणे विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.…

१७ लाख टन पुरे : केंद्र सरकारचा पुनरुच्चार

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : यंदाच्या संपूर्ण साखर हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी आधीच निश्चित केलेल्या 17 लाख टनांपेक्षा अधिक साखरेचा वापर करण्यास परवानगीची शक्यता केंद्राने नाकारली आहे. या हंगामात (ऑक्टोबर 2023-सप्टेंबर 2024) 320-330 लाख टन साखर उत्पादनाचा सुधारित अंदाज आहे, त्यामुळे मुबलक प्रमाणात…

साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांना सचिव संवर्गात पदोन्नती

Chandrakant Pulkundwar

पुणे : महाराष्ट्राचे साखर आयुक्त आणि वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना राज्य शासनाने सचिव संवर्गात पदोन्नती दिली आहे. डॉ. पुलकुंडवार यांच्याखेरीज मिलिंद शंभरकर, नयना गुंडे, हनमल्लू तुम्मोड या सनदी अधिकाऱ्यांनाही शासनाच्या सचिव संवर्गामध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.मूळचे नांदेडचे…

‘एमडी’साठी ६५ वयापर्यंत मुदतवाढीस अनुमती

MD sugar mill

मुंबई : महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक (एमडी) या पदास वयाच्या ६५ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाने १ फेब्रुवारी २०२४ रोजी परिपत्रक (शासन निर्णय) काढले असून, त्यात काही अटींवर मुदतवाढीस मान्यता देण्याला अनुमती दिली…

हार्वेस्टर अनुदान : ८ हजार अर्जांतून एवढेच ठरले भाग्यवान

sugarcane harvester

पुणे : साखर उद्योग क्षेत्रात उत्सुकता लागून असलेली ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाची सोडत अखेर काढण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ४५३ अर्जांची निवड करण्यात आली आहे. दुसरी सोडत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काढण्यात येईल. सोडतीत पात्र ठरलेल्या इच्छुकांकडून आवश्यक कागदपत्रे…

इथेनॉल : मक्याचे भाव २० टक्क्यांनी वाढले

Ethanol from Maiz

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी यंदा हंगामात प्रोत्साहन दिल्याने, ऑक्टोबरच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतात मक्याच्या किमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इथेनॉल उत्पादनासाठी ऊस, साखर वापरण्यावर निर्बंध घातल्यामुळे मका ‘भाव खात’ आहे. येत्या काही महिन्यांत किमती…

२.६७ अब्ज लि. इथेनॉल पुरवठ्याची निविदा निघाली, पण अटीसह

sugarcane to ethanol

नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) 2023-24 पुरवठा वर्षात 2.67 अब्ज लिटर इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी दुसरी निविदा काढली आहे. मात्र या वेळी सी-हेवी मोलॅसेस, मका आणि खराब झालेले अन्नधान्य यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल पुरवठ्यासाठीच निविदा मागवण्यात आल्या आहेत. याचा अर्थ…

‘मारुती महाराज’ च्या चेअरमनपदी श्याम भोसले

Maruti Maharaj Sugar Chairman

लातूर : येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी श्याम भोसले यांची, तर व्हा. चेअरमनपदी सचिन पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. कारखाना कार्यालयात चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी संगमेश्वर…

८५ साखर कारखाने ‘शंभर नंबरी’

FRP of sugarcane

पुणे : यंदाच्या ऊस गळीत हंगामाचा दुसरा टप्पा जोमात असताना, १५ जानेवारी अखेरीच्या आकडेवारीनुसार राज्यातील ८५ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. तर ११७ कारखान्यांकडे चालू हंगामाची एफआरपी थकीत आहे. साखर आयुक्तालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.…

Select Language »