वाढीव साखर निर्यातीला परवानगी देण्याचा विचार

बंदर आणि गोदामांमध्ये साठलेल्या कच्च्या साखर साठयाची निर्यात करण्यास परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे, असे व्यापार मंत्रालय आणि सरकारी सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात, भारताने या हंगामातील निर्यात 10 दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित ठेवली होती, हा आकडा त्यांनी जवळजवळ गाठला…









