26 कारखान्यांना नोटिसा, व्याजासह FRP देणं अटळ

एफआरपी देण्यात दिरंगाई करणाऱ्या साखर कारखान्यांना आता व्याजासह एफआरपी देण्यापासून सुटका मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण यासंदर्भातील जनहित याजिकेवर सुनावणी दरम्यान केंद्राकडून दाखल प्रतिज्ञापत्रात सव्याज एफआरपी देण्याच्या मुद्द्याचाच पुनरुच्चार करण्यात आलाय. शुगर केन कंट्राेल आॅर्डरमध्ये एफआरपी देण्यास उशीर झाला तर…