Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

Sugar Production

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन…

‘महा-सहकार’ त्रैमासिकाचे प्रकाशन

MCDC Tri Monthly Magazine Pune

मुंबई : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘महा-सहकार’ या त्रैमासिकाचे प्रकाशन  महामंडळाचे अध्यक्ष, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत झाले. त्रैमासिकाचा हा पहिलाच अंक असून, तो आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला समर्पित आहे. या निमित्ताने सहकार चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. मंत्रालयात मंगळवारी…

थकित एफआरपीप्रश्नी सात कारखान्यांना गाळप परवाना नाही

FRP of sugarcane

साखर आयुक्त ; कारखान्यांना निधी भरण्यासाठी मुदतवाढ पुणे :  राज्यातील साखर गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. थकित एफआरपी असणाऱ्या राज्यातील ७ साखर कारखान्यांना ऊसगाळप परवाना दिला जाणार नसल्याचे…

केंद्राकडून नोव्हेंबरसाठी साखरेचा कोटा जाहीर

Sugar Production

पुणे : दर महिन्यासाठी केंद्र सरकार हे साखरेचा कोटा खुला करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने नुकताच नोव्हेंबरसाठी साखरेचा २० लाख टनाचा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे बोलले जाते. अपेक्षेप्रमाणे या महिन्यात दोन लाख टन…

साखर आयुक्त करणार ‘व्हीएसआय’ची चौकशी

VSI Pune

पुणे : शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान-निधीसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) चौकशी करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. राज्याचे साखर आयुक्त याबाबतची चौकशी करणार असून, दोन महिन्यांच्या आत त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे महायुती सरकारने…

राज्यातील ऊस वाहतूक नियमावली जाहीर; उल्लंघन केल्यास कारावास!

Sugarcane transport by Bullock Cart

पुणे : राज्यातील आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त संजय कोलते यांनी ऊस वाहतुकीसंदर्भात नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. या नियमावलीचे सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास…

केंद्रीय सहकार राज्यमंत्री संशयाच्या भोवऱ्यात

Muralidhar Mohol in Big trouble

राजू शेट्‍टी यांचे आरोप मोहोळ यांनी फेटाळले, शेट्‍टी आरोपांवर ठाम पुणे : येथील एचएनडी जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कथित तीन हजार कोटींच्या जमीन विक्री प्रकरणामागे मोहोळ यांचाही हात आहे, असा आरोप…

काय आहेत २४ व्या ऊस परिषदेतील १८ ठराव?

१. अतिवृष्टीग्रस्तांना २०१९ च्या शासन निर्णयाच्या धर्तीवर नुकसानभरपाई देण्यात यावी. २. खते, बी-बियाणे, कीटकनाशके आणि मजुरी वाढल्याने तसेच सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या संपुर्ण कर्जमुक्तीचा शब्द पाळून तातडीने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करून…

प्रतिटन ३,७५१ रूपये एकरकमी पहिली उचल द्यावीच लागेल

raju shetti

राजू शेट्टी : शेतकऱ्यांनी घाबरून न जाता ऊस पाठवण्याची घाई करू नये जयसिंगपूर : यंदाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कारखान्याला ऊस पाठवण्याची घाई करू नये. ३० जानेवारीच्या आत ऊस संपणार आहे. तोपर्यंतच कारखाने चालणार आहेत. टोळ्या, मशिन पळवापळवी करायच्या…

निरोगी आयुष्यासाठी निसर्गाशी नाते जोडा – बीजमाता राहीबाई पोपेरे

Mangesh Titkare at MCDC kisan divas with Rahibai Papere

पुणे: आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरनामे सभागृह (कृषी महाविद्यालय) येथे राष्ट्रीय महिला किसान दिवस (National Women Farmer’s Day) उत्साहात संपन्न झाला. कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा…

Select Language »