Category Headlines

imp happenings to be treated as headlines

सल्फर पुरवठ्याची चिंता : साखर कारखान्यांनी आतापासूनच नियोजन करण्याची गरज

Sulphur and sugar

–दिलीप पाटील १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी देशातील साखर कारखाने हळूहळू तयारीला लागले आहेत. उसाची उपलब्धता, वाढलेली FRP, साखरेचे बाजारभाव, इथेनॉलचे अर्थशास्त्र, ऊर्जा खर्च, मनुष्यबळ आणि खेळत्या भांडवलाची उपलब्धता अशा अनेक प्रश्नांवर उद्योगाचे लक्ष आहे.…

एआयमुळे ऊस शेतीत क्रांती; कमी पाण्यात अधिक उत्पादन शक्य

Dilip Walse Patil

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची माहिती पुणे : राज्यातील साखर उद्योगासमोरील पाणीटंचाईचे वाढते संकट आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम लक्षात घेता, ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य ठरत आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी पाण्यात अधिक…

ई-२० पेट्रोलमुळे इंजिन बिघाडाच्या तक्रारी नाहीत : केंद्राचा दावा

nitin gadkari

नवी दिल्ली : ई-२० (इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत, असा स्पष्ट दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत केला. ई-२० पेट्रोलमुळे वाहनांच्या मायलेजमध्ये २ ते ६ टक्क्यांपर्यंत घट…

E20 इंधन धोरणाविरोधात ‘E20 जनता पार्टी’चा उदय!

E20 Janata Party Tehseen Poonawala

इंधन धोरणात पारदर्शकता आणि ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी नवी दिल्ली : देशात इंधन धोरणाबाबत असंतोष वाढत असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘E20 जनता पार्टी’ नावाची नवी चळवळ पुढे येत आहे. केंद्र सरकारने E20 (२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) लागू करण्याच्या निर्णयानंतर…

हरित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उद्योगांचे अग्रगण्य केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र बायोप्लास्टिक्स धोरण २०२६’ ला मान्यता दिली आहे. २४ जुलै २०२६ रोजी उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या या शासन…

‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!

Sugar Market

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे.…

महाराष्ट्राचे बायोप्लॅस्टिक धोरण : २५ हजार कोटी गुंतवणूक, १ लाख रोजगाराचे लक्ष्य

Maharashtra Bioplastic Policy

मुंबई : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उत्पादन (Green Manufacturing) क्षेत्रातील अग्रणी राज्य बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जैव-प्लास्टिक धोरण २०२६’ जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे पहिले स्वतंत्र जैव-प्लास्टिक धोरण असून, पुढील पाच वर्षांत ₹२५,००० कोटींची नवीन…

इंधन क्रांतीच्या दिशेने भारताचे मोठे पाऊल: होंडाची E85 स्कूटर लाँच

Honda E85 Scooter

नवी दिल्ली: भारताचे इथेनॉल मिश्रण धोरण आता केवळ सरकारी फायलींपुरते किंवा साखर कारखान्यांच्या बोर्डरूमपुरते मर्यादित राहिलेले नाही. होंडा कंपनीने आपली ADV 160 ही स्कूटर थेट E85 इंधनावर (८५% इथेनॉल आणि १५% पेट्रोल) चालणारी आवृत्ती बाजारात आणून एका नव्या राष्ट्रीय प्रयोगाला…

घाऊक ते किरकोळ बाजारात साखरेची जोरदार वाढ!

Sugar MSP

७ महिन्यांत ३२% उसळी; प्रतिकिलो ५० रुपयांपर्यंत दर पुणे : साखरेच्या दरातील वाढीचा कल कायम असून गेल्या सात महिन्यांत दरात तब्बल ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो सुमारे ५० रुपयांपर्यंत पोहोचला असून घाऊक बाजारातही तेजी टिकून…

ई-20 पेट्रोलबाबत निर्णय नाही; केंद्र सरकारचा खुलासा

Ethanol 20, consumer court order

नवी दिल्ली : देशात सध्या ई-20 किंवा ई-10 पेट्रोल तात्काळ सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रीमियम पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याबाबतही अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. सरकारकडून सांगण्यात आले की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याबाबत विविध…

Select Language »