रोहित पवारांना दिलासा: कन्नड साखर कारखाना विक्री व्यवहार नियमानुसारच – कोर्ट

बारामती ऍग्रोने खरेदी केला होता कारखाना मुंबई : 2012 मध्ये लिलाव प्रक्रियेद्वारे कन्नड सहकारी साखर कारखान्याची विक्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’ या कंपनीला करण्यात आली असून, ही प्रक्रिया कायदेशीर नियमांनुसारच पार पडली होती,…







