अर्थमंत्र्यांची *रिफॉर्म एक्स्प्रेस* शेतीचे *स्टेशन* विसरली

कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषण) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय ‘बजेट २०२६-२७’ मांडताना तीन कर्तव्ये अधोरेखित केली, तसेच ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ (सुधारणा एक्स्प्रेस) वैशिष्ट्य असल्याचे सांगितले. मात्र ही ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’ शेतीच्या ‘स्टेशन’वर थांबवलीच नाही, किंवा काही सेकंदच थांबली, असे म्हणावे…









