२५ हजार कोटींचा घोटाळा : पवार, देशमुख, खोतकर आदींसह १७ जण निर्दोष; ईडीचे प्रकरण बंद

मुंबई – विशेष पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे आमदार रोहित पवार आणि इतर १६ जणांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) साखर कारखाना घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.…









