Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर दरवाढ : इथेनॉलला केले बळीचा बकरा !

Ethanol Blending in Petrol

प्रा. नंदकुमार काकिर्डे सणासुदीच्या तोंडावर साखरेने ग्राहकांना अक्षरशः ‘कडू’ धक्का दिला आहे. देशातील अनेक बाजारांत साखरेचा किरकोळ भाव प्रतिकिलो ₹४५-४८ वरून ₹५८ ते ₹७० पर्यंत पोहोचला . एका महिन्यात सरासरी किमतीमध्ये १६ टक्क्यांची वाढ आहे. स्वयंपाकघरापासून मिठाई उद्योगापर्यंत सर्वांवर या…

बारामतीत उसावर कीटकांचा कहर; शेतकऱ्यांचे नुकसान वाढले

बारामती : तालुक्यातील शिवारात उसाच्या पिकावर खोडकीडा आणि पांढरीमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या कीटकांमुळे उसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. प्रमुख समस्या : खोडकीड्यामुळे उसाची वाढ खुंटते, तर पांढरीमाशीमुळे पाने पिवळी पडून उत्पादन घटते.…

राज्यातील एफआरपी थकबाकीचा आकडा 201 कोटींवर

sugarcane FRP

15 कारखान्यांवर कारवाई करूनही वसुली नाही पुणे : राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी मागील हंगामात घेतलेल्या उसाचे २०१ कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत. त्यामध्ये मागील गाळप हंगामातील एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करूनही फरक झालेला नाही. गत ऊस…

खाजगी कारखान्यांना दुजाभावाची वागणूक देणे थांबवा – WISMA

WISMA Logo

आगामी गळीत हंगामावर संकटाचे सावट! घसरलेले दर, उसाचा तुटवडा आणि थकीत अनुदानांवरून ‘विस्मा’ आक्रमक; साखर आयुक्तांना सविस्तर पत्र पुणे: शुगरटुडेराज्यातील आगामी २०२६–२७ च्या साखर गळीत हंगामाच्या तोंडावर साखर उद्योग अत्यंत गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. ‘अल निनो‘ प्रभाव, अपुरा पाऊस,…

साखरेची एमएसपी चाळीशीच्या पुढे असावी : शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad IAS

साखर किंमत वाढीमागे नेमके कारस्थान की नियोजनाचा अभाव? माजी साखर आयुक्तांनी यांनी उघड केले वास्तव पुणे । शुगरटुडे गणेशोत्सव आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर आलेले असतानाच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात अचानक साखरेचे दर ५०…

इथेनॉल ब्लेंडिंगनेच दिला साखर कारखानदारीला आधार : : मुख्यमंत्री

Fadnavis at Pimpri

साखर कारखाने, इथेनॉल आणि ‘नेपियर ग्रास’ ठरणार गेम चेंजर मुंबई । शुगरटुडेदेश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आता खरी गरज शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची (Value Addition) आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी शेतीतून इंधनाची निर्मिती करणे हाच एकमेव मार्ग…

गाळपपूर्व कारखान्यांचे वजनकाटे तपासणार!

काटामारी रोखण्यासाठी पथके सज्ज पुणे : राज्यात २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांवरील वजनकाट्यांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. ऊस वजनात काटामारी होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत कारखान्यांवरील वजनकाट्यांची अचानक तपासणी करण्यासाठी जिल्हानिहाय…

साखर उद्योगासाठी सरकारचा मास्टरप्लॅन!

सॉफ्ट लोनसह उपपदार्थ निर्मितीला चालना देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई : राज्यातील आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांची थकीत एफआरपी वेळेत अदा करण्यासाठी राज्य सरकार ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू करण्याच्या तयारीत आहे. या योजनेचा प्रस्ताव…

आगामी गळीत हंगामाचा बिगुल वाजला! गाळप परवान्यासाठी १ सप्टें.पासून ऑनलाईन अर्ज

Shrinath Mhaskoba sugar Crushing

साखर आयुक्तांचे परिपत्रक जारी: अनेक महत्वाचे निर्देश पुणे | शुगरटूडे राज्यातील आगामी गळीत हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गळीत हंगामाचा आढावा आणि धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्री समितीची बैठक होणार आहे. या…

पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? सर्वोच्च न्यायालयाचा याचिका ऐकण्यास नकार

SUPREME COURT

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये नेमके किती टक्के इथेनॉल मिसळले आहे, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना पेट्रोल पंपावर आणि इंधनाच्या बिलावर देणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी ऐकण्यास नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्याला आपल्या तक्रारीसाठी संबंधित…

Select Language »