Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर उद्योगावर पुण्यात दोन दिवस विचारमंथन

DSTA India Pune

डीएसटीएचे ७१ वे वार्षिक अधिवेशन ८ व ९ ऑगस्ट रोजी होणार ; देशभरातील साखर तज्ज्ञ, उद्योगजक आणि धोरणकर्त्यांची उपस्थिती पुणे : देशातील साखर उद्योग, इथेनॉल, जैवऊर्जा आणि अत्याधुनिक साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींना दिशा देणारे द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया)…

इंधन दरवाढीचा फटका; महागाई पुन्हा वाढीच्या मार्गावर

Petrol - Diesel new rate

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे देशातील महागाई निर्देशांकावर थेट परिणाम झाला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) सुमारे ७.५७ टक्क्यांपर्यंत वाढल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक, अन्नधान्य, भाडे, कपडे आणि…

साखर आयुक्तालयाच्या ८ पैकी ६ प्रादेशिक विभागांचे नेतृत्व आता महिलांच्या हाती!

डाॉ. प्रगती .बागल

पुणे । शुगरटुडेमहाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक सहसंचालक (RJD) पदांवर महिला अधिकाऱ्यांचे झालेले हे वर्चस्व प्रशासनातील ‘महिला सक्षमीकरणा’चे (Women Empowerment) आणि समान संधीचे एक अत्यंत अभूतपूर्व उदाहरण ठरले आहे!नवनियुक्त ४ महिला अधिकाऱ्यांसोबतच आधीपासून कार्यरत असलेल्या २ महिला अधिकाऱ्यांमुळे राज्यातील…

शेतकऱ्यांचा इथेनॉल धोरणाला भक्कम पाठिंबा

Farmers extend support to ethanol policy of India

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी देशातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांनी देशातील इथेनॉल निर्मितीला आणि…

मद्य उद्योगात मोठा घोटाळा उघडकीस!

दिशाभूल करणारे लेबलिंग, अनधिकृत फ्लेवर्सचा वापर; सहा कंपन्यांना नोटीस नवी दिल्ली: देशातील काही मद्य उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल करणारे लेबलिंग आणि अनधिकृत फ्लेवर्सचा वापर केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्या तपासणीत या…

साखर निर्यातीवरील बंदीला न्यायालयाची मान्यता!

मुंबई : देशातील साखरेचा पुरवठा स्थिर ठेवणे आणि दर नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने लावलेली साखर निर्यातीवरील बंदी योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत निर्यातदारांच्या सर्व याचिका फेटाळल्या.…

डॉ. डी. वाय. दादा यांचे निधन: साखर उद्याेग क्षेत्रातही भरीव योगदान

D Y Patil

कोल्हापूर : गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि राजकारण, समाजकारण, शिक्षण या क्षेत्रांसह साखर उद्योग क्षेत्रातही आपला अमिट ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांचे मंगळवारी दु:खद निधन झाले. ते ९० वर्षांचे…

स्वदेशी इंधनात नवा टप्पा; ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेलचे अनावरण

लष्करासाठी गेमचेंजर इंधन; अत्यंत थंड हवामानातही सुरक्षित आणि परिणामकारक नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे स्वदेशी ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेल भारतात विकसित करण्यात आले असून त्याचे लाँच करण्यात आले आहे. हे विशेष प्रकारचे डिझेल अत्यंत थंड हवामानात, उणे ४२ अंश सेल्सियस…

ई-२० : गडकरी यांच्या निवासस्थानासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन

Youth congress agitation at Gadkari house

पोलीस बंदोबस्तात आंदोलनकर्ते ताब्यात; इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाविरोधात घोषणाबाजी नागपूर : शुगरटुडे केंद्र सरकारच्या ई–२० इंधन (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणाविरोधातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला असून, सोमवारी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या…

एस. बी. भड, राजेश टोपे, पटेल, डॉ. भोसले यांना साखर उद्योग जीवनगौरव पुरस्कार

DSTA Awards 2026 announced

डीएसटीएचे २०२६ साठीचे पुरस्कार जाहीर; उद्योग, तंत्रज्ञान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार पुणे । शुगरटुडेदेशातील साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक नवोपक्रम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे Deccan Sugar Technologists’ Association (India) (DSTA) चे…

Select Language »