Category Headlines

imp happenings to be treated as headlines

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत!

FRP of sugarcane

राज्यातील ३९ कारखान्यांकडे एफआरपी थकीत पुणे : राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील ३९ साखर कारखान्यांकडे एफआरपीची तब्बल २५६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित कारखान्यांच्या…

साठा मर्यादा हटताच साखरेच्या दरात मोठी वाढ!

Sugar MSP

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर घातलेली मर्यादा हटवल्यानंतर साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एस-३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर पुन्हा ५२०० रुपयांवर पोहोचला असून, गेल्या काही दिवसांत दरात सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल…

गूळ उद्योगाच्या नियमनासाठी शासनाची पावले; सुधारित कायदा लवकरच

jaggery Market

पुणे : पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या आधुनिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला आता स्वतंत्र कायदेशीर चौकट मिळण्याची शक्यता आहे. गूळ उद्योगासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा सुधारित मसुदा साखर आयुक्तालयाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे गूळ उत्पादन, ऊस खरेदी, प्रक्रिया तसेच उद्योगातील विविध…

कारे दुरावा केला दोन मनाचा

Aher Poem

नाही मिळाली बातमी,ना हवाला|तु कुठल्या मुलखात  कधी गेला||नाही मिळाला निरोप गमनाचा|कारे दुरावा केला दोन मनाचा||१|| एक उसासा टाकला असेलही|किमान आवाज दिला असेलही||पण मला ऐकू आला नसेलही|म्हणून  तु रागावला असेलही||२|| प्रीत तुझी माझी अश्रूंनी कोरली|याच घराशी जवळीक राहिली||सांगायचं मनात राहून गेले|घाईघाईने हात सोडून  गेले||३||…

इथेनॉलला विरोध नाही; पण … पुण्यात E20 वर चर्चासत्र

Town hall meeting in Pune on E20 by AAP

पुणे : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण अर्थात E20 पेट्रोलच्या अंमलबजावणीमुळे वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी, 14 ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात दुपारी 1 वाजता झालेल्या या बैठकीला…

भारताला फक्त ईव्ही नव्हे, तर ‘मिश्र ऊर्जा धोरणा’ची गरज – दिलीप पाटील

Dilip Patil IFGE

ई-२० धोरणावरून उठलेले वादंग आणि वास्तव भारतात इथेनॉल मिश्रण (EBP) कार्यक्रमाबाबत सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आयएफजीई-वेस्ट (IFGE-West), पुणेचे प्रादेशिक संचालक दिलीप पाटील यांनी ई-२० धोरणाच्या समर्थनार्थ सविस्तर मुद्द्यांनिशी भूमिका मांडली आहे. देशाच्या…

इथेनॉल विक्रीत विक्रमी वाढ; धान्याचा वाटा ७६ टक्के

नवी दिल्ली : देशातील इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली असून, चालू इथेनॉल पुरवठा वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत तेल विपणन कंपन्यांनी तब्बल ८०० कोटी लिटर इथेनॉल वितरित केले आहे. यातील सुमारे ७६ टक्के इथेनॉल धान्यापासून तयार करण्यात आलेले असल्याची माहिती…

सहकारी क्षेत्रासाठी मोठा निर्णय; एनसीडीसीला थेट कर्ज-अनुदानाचे अधिकार

NCDC

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) कार्यक्षेत्रात विस्तार करणाऱ्या ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२६’ला संसदेची मंजुरी मिळाली आहे. या सुधारणेमुळे सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज व अनुदान उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार…

‘घोडगंगा’ पुन्हा सुरू करण्यासाठी कर्जमागणीचा फेर प्रस्ताव सादर करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचना मुंबई : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरूर तालुक्याच्या अर्थव्यवस्थेची महत्त्वाची आधारवाहिनी असून, कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने आवश्यक…

गुड न्यूज ! देशात उसाचे क्षेत्र वाढले

sugarcane control order 2026 is coming

३३६ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज नवी दिल्ली /मुंबई : देशातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी ऊस उपलब्ध क्षेत्रात वाढ झाल्याची माहिती इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे ७९ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस…

Select Language »