Category Headlines

imp happenings to be treated as headlines

साखर उद्योगातील ‘दादा’

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत…

नाईक कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : यशवंतराव विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर (पोस्ट: शिरोली, ता. शिराळा, जि. सांगली) येथे विविध तांत्रिक व प्रशासकीय पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आयएसओ 9001:2015 प्रमाणित असलेल्या या कारखान्याची दररोज ७५०० टीसीडी गाळप क्षमता असून १०५ केएलपीडी…

साखर उद्योगाला बळ: इथेनॉल एटीएममुळे नवे संधीद्वार!

Ethanol ATM

स्वयंपाकघरापासून विमानांपर्यंत वापराचा विचार नवी दिल्ली : देशात इथेनॉलचा वापर अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता ‘इथेनॉल एटीएम’ ही संकल्पना पुढे येत असून, स्वयंपाकघर, वाहतूक आणि अगदी विमान इंधन म्हणूनही इथेनॉलचा…

साखर उद्योगासमोर नवे संकट: घरगुती खपात २० लाख टनांची घट

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय साखर…

साखरेच्या दरात झपाट्याने वाढ !

Sugar Production

किरकोळ बाजारातही दर चढले ; क्विंटलमागे ६०० रुपयांची वाढ पुणे : अलीकडच्या काळात साखरेच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याचा परिणाम आता किरकोळ बाजारावरही दिसून येत असून, साखर ग्राहकांसाठी महाग झाली आहे. गेल्या…

ई-२० धोरणावरून वाद : ग्राहकांवर वाढता आर्थिक ताण

महागाई वाढण्याची शक्यता; ‘टीम भारत’चा इशारा पुणे : केंद्र सरकारने लागू केलेल्या ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल धोरणाला विरोध वाढत असून, या धोरणामुळे देशातील ग्राहकांवर सर्वात मोठा आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप ‘टीम भारत’ संघटनेने केला आहे. या संदर्भात…

देशात पुरेसा साठा असल्याचा उद्योगाचा दावा

ISMA

नवी दिल्ली | प्रतिनिधी देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करणारी किंवा घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची गरज नसल्याचे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज…

ऊसतोड मजुराच्या मुलाची NEET मध्ये चमक; ५८२ गुणांसह यश

Dnyaneshwar Vishnu Bade, NEET topper

बीड | प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवदरी (ता. शिराळा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर बडे याने NEET-UG 2026 परीक्षेत ५८२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. ज्ञानेश्वरने…

शुभ वर्तमान! देशात पहिला बायो-सीएनजी पंप

BIOGAS - CBG

वाहनांना स्वस्त इंधनाचा पर्याय अहमदाबाद : शेण व सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणाऱ्या बायोगॅसचा आता वाहनांसाठी वापर सुरू झाला असून देशातील पहिला बायो-सीएनजी पंप कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त आणि पर्यावरणपूरक इंधनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या बायो-सीएनजीची…

Select Language »