केंद्र सरकार देणार १.५ दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतीच १.५ दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय विचाराधिन असल्याचे सांगितले आहे. तसेच, शेतकऱ्यांना जलद पेमेंट मिळण्यास मदत करण्यासाठी मोलॅसिसवरील ५० टक्के निर्यात कर रद्द करण्याचाही विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. …









