उसाची काटामारी, अपघात रोखण्यासाठी यूपी सरकार ॲक्शन मोडवर; नवे नियम लागू

लखनऊ : उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि वाहतुकीदरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस खरेदी आणि वाहतुकीबाबत नियमावली अधिक कडक करण्यात आली आहेत. काय आहेत नवे कडक नियम?…












