डिसेंबरमध्ये साखरेचे दर स्थिरच राहणार ; साखर कोटा जाहीर

पुणे : केंद्र सरकार दर महिन्याला देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा जाहीर करत असते. नुकताच केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यासाठीचा २२ लाख टन साखर कोटा जाहीर केला आहे. त्यानुसार ही २२ लाख टन साखर कारखान्यांना विक्री करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या कोट्यापेक्षा…












