यंदाचा गाळप हंगाम राहणार १५० दिवसांचा !

पुणे : राज्यात यंदाचा गाळप हंगाम हा मार्च २०२६ अखेर म्हणजेच किमान १४५ ते १५० दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकावरून दिसून येतो. दरम्यान, कोणत्याही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहणार नाही, याचे नियोजन प्रादेशिक साखर सह…











