गाळप, उत्पादन, उताराही घटला; राज्यातील १४५ कारखान्यांचा हंगाम संपला!
पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगाम समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. २०० पैकी तब्बल 145 सहकारी, खासगी कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपला आहे. गतहंगामाच्या तुलनेत यंदा 84 कारखान्यांनी उसाअभावी लवकरच हंगाम संपविला आहे. तसेच गतहंगामाच्या तुलनेमध्ये गाळप, साखर उत्पादन आणि साखर…










