Category Headlines

imp happenings to be treated as headlines

Sugar Sector Gets *Vision 2047* Roadmap Committee

Sugar Industry Vision 2047

Pune: The Maharashtra Sugar Commissionerate, in a significant move, announced the formation of a high-level committee on May 23, 2025, tasked with developing a “Vision 2047” document for the state’s sugar sector. This strategic roadmap aims to steer Maharashtra’s sugar…

‘माळेगाव’च्या निमित्ताने अजितदादांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रेमाचा इशारा

Ajit dada-Devendra

पुणे : ‘माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मी उतरणारच आहे, माझ्या पॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे’, असे उद्‌गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. ‘काही जण मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन काहीबाही बोलत आहेत; तर मलाही इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल’, असं मी मुख्यमंत्र्यांना…

बायो मॅन्युअर साखर उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार : डॉ. पाटील

डीएसटीए आयोजित सेमिनारला प्रचंड प्रतिसाद पुणे : सीबीजी अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनादरम्यान तयार होणारे बायो मॅन्युअर साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. एस. व्ही. पाटील यांनी केले. दी डेक्कन…

1.78 लाख कोटी रुपये नफा

Nandkumar Kakirde Article

प्रा नंदकुमार काकिर्डे * 31 मार्च 2025 अखेरच्या वर्षात  सार्वजनिक  क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या सर्व बँकांनी 1.78 लाख कोटी रुपये नफा मिळवला. त्यामुळे केंद्र सरकारला लाभांशापोटी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. या ऐतिहासिक कामगिरी मागील कारणांचा…

भास्कर घुले यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार जाहीर

Bhaskar Ghule Award

डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचा २५ ला पुण्यात सन्मान सोहळा पुणे : डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटना (महाराष्ट्र) च्या वतीने दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले असून, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांचा महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने…

`छत्रपती` निवडणुकीत जय भवानीमाता पॅनलचा मोठा विजय

Chhatrapati Sugar Election

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणीत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलने मोठा विजय मिळवला. विरोधी छत्रपती बचाव पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. जाचक कारखान्याचे नवे अध्यक्ष असणार, असे आता स्पष्ट झाले…

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!

AI at Baramati ADT

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

गुऱ्हाळचालकाची फसवणूक ; ९ जणांवर गुन्हा

पुणे : शिरुर तालुक्यातील एका गुऱ्हाळचालकाची तब्बल सव्वा पाच लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अरणगाव तालुक्यातील नऊ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शरद लक्ष्मण आसवले (वय २८, रा. आलेगाव पागा, ता. शिरूर) यांनी दिली होती. …

माळेगाव साखर कारखान्यासाठी २२ जूनला मतदान

Malegaon Sugar Factory

पुणे :  सहकारातील अग्रेसर असलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे अखेर बिगूल वाजले आहे, त्‍यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.  या निवडणुकीसाठी २१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.  २२ जूनला मतदान, तर २४ जून…

Select Language »