कोल्हापुरी गुळ बंद होण्याच्या मार्गावर

गुऱ्हाळघरांना घरघर; जिल्ह्यात केवळ ९० गुऱ्हाळघरे शिल्लक आहेत कोल्हापूर : गुन्हाळघरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या गुळाची जगात ख्याती आहे. मात्र, गुळाच्या दरातील चढ-उतार, मजूर टंचाई व व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी कंटाळला आहे. साखर कारखाने हमी भाव देत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी…











