Latest Sugar Industry News & Cooperative Sector Updates
Latest Sugar Industry News & Cooperative Sector Updates
पूर्णा साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती
आवडल्यास ही बातमी शेअर करा
हिंगोली : २५०० मेट्रिक प्रतिदिन दैनिक गाळप क्षमता, १८.९ मे.वॅट को-जन, ६० केएलपीडी आसवणी क्षमता असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्यात खालील जागा तातडीने भरणे आहेत. शैक्षणिक अर्हता व २५ ते ४५ वयोगटातील आणि साखर कारखान्यातील संबंधित जागेवर प्रत्यक्ष काम केलेला किमान ५ वर्षांचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज purnasakhar@hotmail.com या ईमेलवर किंवा आमच्या मुख्य कार्यालयात दि. ०२/०७/२०२६ पर्यंत पाठवावेत.
पदांचा तपशील खालील प्रमाणे
अ.क्र.
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
०१
मिल फिट्टर ‘A’ ग्रेड
०२
आय.टी.आय. फिट्टर
०२
मिल फिट्टर ‘B’ ग्रेड
०२
आय.टी.आय. फिट्टर
०३
इलेक्ट्रिशियन
०२
आय.टी.आय. इलेक्ट्रिशियन
०४
वायरमन ‘B’ ग्रेड
०२
आय.टी.आय. इलेक्ट्रिशियन
०५
बॉयलर हाऊस फिट्टर ‘A’ ग्रेड
०२
आय.टी.आय. फिट्टर
०६
वर्कशॉप पंप फिट्टर ‘A’ ग्रेड
०२
आय.टी.आय. फिट्टर
०७
वर्कशॉप पंप फिट्टर ‘B’ ग्रेड
०२
आय.टी.आय. फिट्टर
०८
स्ट्रक्चर फिट्टर
०२
आय.टी.आय. फिट्टर
०९
डिस्टिलरी पंप फिट्टर
०२
आय.टी.आय. फिट्टर
अ.क्र.
पदाचे नाव
पद संख्या
शैक्षणिक पात्रता
०१
वेअर हाऊस सुपरवायझर
०२
बी.एस्सी./पदवीधर, सर्व ऑनलाईन काम (SCM, IEMS, RS/SDS Delivery, Digital Lock इ.)