Category Headlines

imp happenings to be treated as headlines

प्रेरणादायी जीवनकथा!

Pandurang Raut Birthday special

उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी आहे… डी. लिट. पदवीने सन्मानित पांडुरंगराव राऊत हे त्यांचे नाव. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसर्‍या वर्षातला श्री. राऊत यांचा जन्म.…

*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!

S. B. BHAD BIRTHDAY

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!…

केंद्राकडून जूनचा साखर विक्रीचा कोटा जाहीर

Sugar Production

पुणे :  बाजारात साखरेला मागणी नसल्याने मे महिन्याच्या कोट्यातील सुमारे ५० हजार टन साखर अद्याप कारखान्यांकडे शिल्लक आहे. बाजारातील साखरेचे दर नियंत्रित राहावे, यासाठी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी केंद्र सरकार महिन्याला कोटा देत असते. केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा…

कुणाची कामगिरी ठरली सरस?

Crushing Season 2024-25 Analysis

पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम गाळप अहवालाचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न ‘शुगरटुडे’ने (SugarToday) केला आहे. नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागातील साखर कारखाने राज्यात आघाडीवर राहिले आहेत. महाराष्ट्र…

पाडेगाव ऊस संशोधनला आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार

Manikrao Kokate

राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन अहिल्यानगर : पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे बळकटीकरण करून आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठअंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला…

भास्कर घुले यांना *महाराष्ट्र महागौरव* पुरस्कार प्रदान

Bhaskar Ghule Award

पुणे : गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योगात योगदान देणारे श्री. भास्कर घुले यांना, येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये, महाराष्ट्र महागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि धडाडीचे युवा नेते सत्यशीलदादा शेरकर…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा : रविकांत तुपकर

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता आक्रमक होताना दिसत आहे. यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले आहे. यानिमित्त ते लातुरात आले असता येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.…

साखर क्षेत्रासाठी *व्हीजन 2047* रोडमॅप समितीची स्थापना

Sugar Industry Vision 2047

पुणे : महाराष्ट्र साखर आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत, राज्यातील साखर क्षेत्रासाठी ‘व्हीजन 2047′ दस्तऐवज तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना जाहीर केली आहे. हा धोरणात्मक रोडमॅप पुढील दोन दशकांत महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला शाश्वत वाढ, नवोपक्रम आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देण्यासाठी मार्गदर्शक…

योगेश्वरी शुगरचे चेअरमन आर. टी. देशमुख यांचा अपघाती मृत्यू

R T Deshmukh Car Accident

लातूर: योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख (जिजा) यांच्या मोटारीला औसा रोडवर बेलकुंड गावाजवळ भीषण अपघातात झाला, लातूरच्या रुग्णालयात नेत असताना, त्यांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात २६ मे रोजी दुपारी…

Select Language »