Category Headlines

imp happenings to be treated as headlines

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

या कारखान्यांनी दिली FRP पेक्षा अधिक रक्कम

More than FRP amt

पुणे : शेतकऱ्यांना देय असलेल्या एफआरपीची बिले कशी द्यायची, असा प्रश्न काही साखर कारखान्यांना सतावत असताना, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. एकंदरित १०८ साखर कारखान्यांनी देय एफआरपीच्या शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम अदा केली…

SAF ला चालना देण्यासाठी IATA, ISMA आणि प्राज इंडस्ट्रीज एकत्र

SAF Bio Fule PRAJ

नवी दिल्ली: शाश्वत विमान इंधन (Sustainable Aviation Fuel – SAF) चा वापर वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय हवाई परिवहन संघ (International Air Transport Association – IATA), इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (Indian Sugar and Bio-energy Manufacturers Association – ISMA) आणि प्राज इंडस्ट्रीज…

नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत

Rujuta Divekar on Sugar

मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली आहे. अनेकदा साखरेला ‘विष’ म्हणून हिणवले जाते, मात्र रुजुता दिवेकर या विचाराला आव्हान देतात. त्यांचे म्हणणे आहे की, जीवनशैलीतील अनियमितता…

राज्यातील ९२ कारखान्यांकडून अद्याप ‘एफआरपी’ नाही :  अजित पवार

Ajit Pawar

बारामती :  साखर आयुक्तांच्या आकडेवारीनुसार राज्यातील तब्बल ९२  साखर कारखान्यांकडून अद्याप ८६४ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी शेतकऱ्यांना येणे बाकी आहे, त्यामुळे २० साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ कारवाई करीत साखर ताब्यात घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.…

१४% साखर उतारा देणारे नवीन ऊस वाण : गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : ब्राझीलने विकसित केलेल्या नवीन ऊस वाणामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला २५,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, १४ टक्के साखर रिकव्हरी दर असलेल्या नवीन ऊस वाणाच्या…

ग्रीन एनर्जी फंड स्थापन करा : IFGE ची सूचना

IFGE Delhi meeting

दिल्ली येथे पंतप्रधानांच्या सल्लागारांसोबत विविध विषयांवर बैठक नवी दिल्ली : इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीई) ने पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर यांच्याशी उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली. ग्रीन एनर्जी इकोसिस्टममधील नवोन्मेषी स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी समर्पित ग्रीन एनर्जी फंड स्थापन…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

सोलापुरातील साखर उद्योजकांसाठी खुशखबर!

साखरेचा माल देशाच्या विविध भागांत रेल्वेने पाठवता येणार सोलापूर : सोलापूर हा राज्यातील अग्रगण्य साखर उत्पादन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी लाखो टन साखरेचे उत्पादन घेतले जाते.  या धोरणात्मक विकासामुळे येथील रेल्वे स्टेशनच्या १५ ते २० किलोमीटर परिसरातील…

डॉ. तनपुरे कारखान्यावर जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय

Tanpure Sugar Election

२१ पैकी २१ जागांवर वर्चस्व अहिल्यानगर : अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या, राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत जनसेवा मंडळाचा मोठा विजय झाला आहे. सर्व २१ जागांवर पॅनलचे उमेदवार विजयी झाले असून, युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या राजकीय…

Select Language »