एफआरपी जाणार रू. ३४०० वर, उद्या महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : आगामी निवडणुकांपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरीव दिलासा देण्यासाठी सरकार ऊस खरेदीच्या किंमतीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सरकार ऊस खरेदी किंमत ₹315/क्विंटल वरून ₹340/क्विंटल पर्यंत वाढवू शकते. म्हणजे प्रति टनासाठी ‘एफआरपी’ ३४०० रुपयांपर्यंत जाईल,…