Category आणखी महत्त्वाचे

पालकांच्या वाढत्या अपेक्षांची शिक्षकांनी दखल घ्यावी -इंजि. वाळू आहेर.

W R Aher

नाशिक : काळ बदलत चालला, तसे पालकांच्या शिक्षकांकडून असलेल्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी पालकांच्या या वाढत्या अपेक्षांची दखल घ्यावी, असे प्रतिपादन साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ इंजि. वाळू आहेर यांनी केले. जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड (…

उसाची मोळी नेताना बांधावरून पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Sugarcane Cultivation

कोल्‍हापूर : शेतात काम करत असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे घडली आहे. उसाची मोळी डोक्यावरून वाहून नेताना बांधावरून तोल गेल्याने संजय भरत कोळी (वय ४२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय?संजय कोळी…

थंडीच्या कडाक्याने गुळाचा गोडवा वाढला!

सोलापूर: संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताच तीळवड्या, लाडू आणि चिक्की यांसारख्या पारंपरिक पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. या वाढत्या मागणीमुळे बाजारात गुळाचे दर वधारले असून, आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक साखरेऐवजी गुळाला पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काय…

सकल जगत मे खालसा पंथ गाजे….

Shahidi Divas

आज शुक्रवार, डिसेंबर २६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ५, शके १९४७सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:०९चंद्रोदय : ११:३२ चंद्रास्त : २३:४४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूसकल जगतमे खालसा पंथ गाजे….उत्तरायणऋतु : हेमंतचंद्र…

डॉ. यशवंत कुलकर्णी यांची शासनाच्या सौरऊर्जा समितीवर निवड

Dr. Yashwant Kulkarni

पुणे : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अपारंपरिक सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठीच्या समितीवर निवड करण्यात आली. साखर कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प…

‘कृष्णा’ला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहीर

krishna sugar Award

‘व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्या वतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा…

ह्याले ढोंग म्हणते!

W R Aher Poem

रडू नको दादा, मी दिल्लीमधी जाते|रेवड्या मी आणते, मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मुंबईला जाते|मलीदा मीआणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी नाशिकला जाते|शेततळे आणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मंत्र्याला भेटते|फुकट धान्य आणते, मग तुला भरविते||…

साखर उद्योगासाठी चिंताजनक स्थिती : हर्षवर्धन पाटील

harshwardhan patil

पुणे: आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी साखर न खाणारा मोठा वर्ग देशात निर्माण झाला आहे. साखरेचा घरगुती वापर कमी झाला आहे; तसेच साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने साखर उद्योगाची काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय सहकारी साखर…

‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ने कृष्णा कारखान्याचा सन्मान

Krishna Sugar Award

कराड – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला कॉसमॉस बँक पुरस्कृत ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पुणे…

पाटण तालुक्यात तब्बल ७० एकर उसाला भीषण आग

पाटण : तालुक्यातील खिलारवाडी येथील तब्बल ७० एकरातील ऊस भीषण आग लागल्याने खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत १९ शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान अतोनात नुकसान झाले आहे. किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे,…

Select Language »