Category आणखी महत्त्वाचे

*समृद्धी* शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असल्याचा अभिमान : घाटगे

जालना : घनसावंगी येथील समृद्धी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असून तो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कारखाना म्हणूनच तो चालविला जातो. याचा आम्हाला अभिमान असल्याचे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सोमवारी सांगितले. तसेच समृद्धी कारखान्याकडून पहिला हप्ता २५००…

यशवंत गांधी यांचे निधन

Yashwant Gandhi Sad Demise

अहिल्यादेवीनगर : अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी चिफ इंजिनिअर यशवंत गोविंद गांधी यांचे अल्पश: आजाराने नुकतेच दु:खद निधन झाले आहे. शुगरटुडे च्या वतीने कै. गांधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली

‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर…’ डीएसटीएचा २४ मे रोजी सेमिनार

DSTA India Pune

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित तंत्रज्ञ संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असो. (इंडिया) (DSTA) च्या वतीने ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर : दी नेक्स्ट जन शुगर कॉम्लेक्स’ या महत्त्वपूर्ण विषयावर शनिवार, दि. २४ मे २०२५ रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले…

नॅचरल शुगरतर्फे चाबूक काणी रोगाबाबत मार्गदर्शन

Natural Sugar Workshop

धाराशिव : सद्यस्थितीत केज, अंबाजोगाई, धाराशिव, कळंब, लातूर तालुक्यातील गावांमध्ये ऊस पिकामध्ये चाबूक काणी, गवताळ वाढ रोग यांचा प्रादुर्भाव होऊन ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऊस पिकामधील कीड व रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत शास्त्रोक्त माहिती पोहोचवण्याच्या…

बेळगाव जिल्ह्यात यंदाही ऊसपीक आघाडीवर

sugarcane growth

कृषी खात्याकडून पिकांचे उद्दिष्ट जाहीर बेळगाव : जिल्ह्यामधील यावर्षीही सर्वाधिक एकूण २ लाख ७२ हजार हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी सहसंचालक शिवणगौडा पाटील यांनी दिली आहे. कृषी खात्याकडून दरवर्षी खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांचे उद्दिष्ट नुकतेच जाहीर…

पर्जन्याचा सोहळा

Monsoon Rain Aher Poem

दक्षिणोत्तर वीज जाई चमकत|पश्चिमेकडून तुफानी वाहे वात||झाली यंदाच्या पावसाची सुरूवात|काळ्या मेघांनी केली गर्दी आकाशात ||१|| सोसाट्याचा वारा ऐकेना अजिबात|टप टप थेंबं पडे जोर जोरात||घाबरलेले पक्षी आले घरट्यात|पुर लोटला नदी नाले तलावात ||२|| बालबालिका नाचतात पावसात|येरे येरे पावसा म्हणती सुरात||धुतले डोंगर …

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाची प्रतीक्षाच

Sugarcane Crushing

सोलापूर : हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसबिले दिली; परंतु, हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या उसाची बिले संपूर्ण न देता कमी अधिक करून दिली आहेत. त्यामुळे आता उर्वरित ऊसबिलासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजविण्याची वेळ ऊस उत्पादित शेतकऱ्यांवर आली आहे.  ऊसदर…

दौलत  कारखान्याला कर्जातून मुक्त करण्यात यश

चंदगड : दौलत कारखान्याला जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्त करण्यात यश आले आहे. तासगावकर शुगर्सच्या काळातील शिल्लक एफआरपीही महिनाभरात देणार असल्याची माहिती अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली. हलकर्णी (ता. चंदगड) येथे आज कारखाना कार्यस्थळावर मिल रोलर पूजन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून…

ऊस शेतीसाठी AI करिता साखर संघाची राज्यव्यापी मोहीम

Baramati ADT AI article Dilip Patil

पुणे : ऊस शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI (एआय) चा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मैदानात उतरला असून, कार्यशाळा घेतल्या जात आहेत. सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस…

…अन्यथा कारखान्यांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता

sugar factory

विश्वासराव नाईक कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांची माहिती शिराळा :  भारतीय साखर उद्योग महत्वाच्या टप्प्यावर आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून काम करणाऱ्या साखर कारखान्यांची कार्यक्षमता देखील सुनिश्चित केली पाहिजे. अनेक वेळा उसाच्या रास्त किंमत वाढवूनही, साखरेची किमान विक्री किंमत…

Select Language »