‘राजाराम’च्या अध्यक्षपदी अमल महाडिक

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी नारायणराव चव्हाण यांची एकमताने निवड झाली.नूतन संचालक मंडळाची बैठक मंगळवारी झाली आणि अमल महाडिक यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. श्री छत्रपती राजाराम…