गाळप हंगामाच्या वेळापत्रकात बदल करण्याची शिफारस

पुणे : ऊस गाळप हंगामाच्या वेळापत्रकात बदल करावा अशी शिफारस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरवर्षी साधारणत: 15 ऑक्टोंबरनंतर साखर हंगाम सुरू होतो . यंदा मात्र, 1 ऑक्टोंबरपासून हंगाम सुरु केला तर अतिरिक्त ऊसाचे गाळप रखडणार…












