वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला.…












