Category आणखी महत्त्वाचे

‘माळेगाव’ला हायकोर्टाचा दिलासा, सहकारमंत्र्यांचा आदेश स्थगित

Malegaon Sugar Factory

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगार भरती व अधिकार्‍यांची नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी ही माहिती दिली. संचालक मंडळाने 4 मे…

डॉ. राहुल कदम यांना भारतीय शुगरचा ‘युथ आयकॉन’ पुरस्कार

Dr. Rahul Dada Kadam

कोल्हापूर : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना ‘भारतीय शुगर’च्या वतीने राष्ट्रस्तरावरील ‘युथ आयकॉन ऑफ द शुगर इंडस्ट्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तरुण वयात साखर उद्योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. राहुल…

‘संजीवनी’च्या ऊस उत्पादकांचे आंदोलन

SANJIVANI SUGAR GOA

पणजी : संजीवनी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने हताश झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून कारखान्यावर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सोमवारी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. संजीवनीच्या भवितव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती संतप्त…

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचा दीक्षांत समारंभ 12 जाने.ला

NSI Kanpur

745 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करणार, नायजेरियाच्या विद्यार्थ्यांला महात्मा गांधी सुवर्णपदक कानपूर- नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट (NSI), कानपूरचा 51 वा दीक्षांत समारंभ 12 जानेवारी रोजी होणार आहे. यामध्ये सत्र 2020-21, 2021-22 आणि 2022-23 मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्या वितरित केल्या जाणार आहेत. या…

आयुष्याची गाडी

W R Aher Poem

हळुहळू चालवा ही आयुष्याची गाडी।अजून बरीच सोडवायची हो कोडी॥ काही दुखणी व्हायची बरी। काही कामे करायची पुरी॥ काहींना सोसवेना धडाका।उडाला हो रागाचा भडका॥ आहेरे नाहीरे समीप आणायचे आहेत।काही इच्छा अजूनही अपूर्ण आहेत॥दबलेल्या इच्छा दफनायच्या आहेत।अनेक कर्जे अजून भरायची आहेत॥ काही…

॥ उध्दार पामराचा ॥

Sunday Poem

लोंबती लक्क्तरे तयाचि, लाळही गळेविपन्नावस्थेत उभा रस्त्यावर तो पामर बळे।नाही कुणास चिंता त्याच्या भुकेचीनाही कुणास दया त्याच्या अपंगांची ॥१॥ रूपेरी दौलतीचे धनी वाकुल्या दाखवितराजरोस पळती आलिशान गाडीत ।पथिकांचेही गावीही नसे त्याचे आक्रीतया नि:संग वृतीने आला तो जीव धोक्यात ॥२॥ सरकार…

आजरा कारखान्याच्या अध्यक्षपदी धुरे, देसाई उपाध्यक्ष

Ajara Sugar Elections

कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतराव धुरे (उत्तूर) यांची तर उपाध्यक्षपदी एम.के. देसाई (सरोळी) यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा साखर सहसंचालक गोपाळ मावळे होते. अध्यक्षपदासाठी धुरे यांचे नांव मुकुंद देसाई यांनी सुचविले त्यास उदय…

सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ

Ethanol

पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे. ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध…

‘माळेगाव’मध्ये संचालक मंडळाची मनमानी : तावरे

Malegaon Sugar Factory

पुणे : ‘माळेगाव साखर कारखान्याचे सत्ताधारी संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे, असा आरोप करून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेतली जात नाही, अशी जाहीर तक्रार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. २३ डिसेंबर…

॥ तेव्हाही झाडाला आनंद झाला ॥

W R Aher Sunday Poem

पोपट आणि मैना झाडावर बसलेदोघेही गाणे गात डोलू लागलेतेव्हाही झाडाला आनंद झाला ॥१॥ एवढ्यात झाडापाशी सुगरण आलीसुगरणीने झाडावर घरटे बांधलेतेव्हाही झाडाला आनंद झाला॥२॥ रात्री झाली तेव्हा चंद्रकोर आलीझाडाआडून जगाशी लपंडाव खेळलीतेव्हाही झाडाला आनंद झाला ॥३॥ दिवसा रविदादा आले आणि तापलेमाणसे…

Select Language »