Category International News

नव्या साखर आयुक्तांनी पदभार स्वीकारला

Dr. Sanjay Kolte being welcomed by Mangesh Titkare

पुणे : राज्याचे नवे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८ ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांचे साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले. डॉ. कोलते यांची कालच साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुण्यात येऊन पदभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली.…

शुगरटुडे अल्पावधीत चांगला ब्रँड झालाय : शेखर गायकवाड

SugarToday Office Inauguration in Pune

पुणे : शुगरटुडे मासिक आणि शुगरटुडेची ऑनलाईन आवृत्ती अल्पकाळामध्ये चांगला ब्रँड झाली आहे, असे गौरवोद्गार माजी साखर आयुक्त आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी काढले. शुगरटुडे मॅगेझीनच्या नवीन कार्यालयाचा शुभारंभ प्रसिद्ध कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक आणि शेखर गायकवाड यांच्या…

एकरकमी एफआरपी : आता फैसला १९ नोव्हेंबरला

SUPREME COURT

नवी दिल्ली: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपी एकरकमी देण्याच्या मुद्यावर येत्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा फैसला होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकरकमी एफआरपी देण्याचा निकाला दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे; मात्र…

साखर सेवन वाढले, कारण जागतिक तापमान वाढ

Sugar Consumption in USA

तापमानवाढीमुळे अमेरिकेत साखरेचा वापर वाढतोय: नव्या संशोधनाचा धक्कादायक दावा; आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ ही केवळ हवामानाशी संबंधित समस्या नसून, ती थेट मानवी खाण्याच्या सवयींवर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले…

जैवइंधन ग्रामीण समृद्धी आणि ऊर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली – संजीव चोप्रा

Sanjeev Chopra Speaking at SIAM

५० लाख टन फोर्टिफाईड तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी उपलब्ध करणार नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी जैवइंधनांना केवळ वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे साधन न मानता, ग्रामीण समृद्धी, कृषी मूल्य निर्मिती आणि ऊर्जा…

कृषी बाबत मोदी अमेरिकेशी कधीच तडजोड करणार नाहीत : डॉ. सुरेश प्रभू

Suresh Prabhu says, Modi will not compromise with USA on Agriculture

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला . डॉ. प्रभू यांनी आपल्या या ठाम मतामागील कारण…

ISMA आणि ADT बारामती AI साठी एकत्र

AI at Baramati ADT

नवी दिल्ली: इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (ADT), बारामतीसोबत अग्रगण्य राष्ट्रीय AI-ML नेटवर्क प्रोग्राम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून ऊस उत्पादन, गुणवत्ता, शाश्वतता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीयरीत्या…

बलरामपूर चीनी मिल्स उभारणार देशातील पहिला बायोप्लास्टिक प्रकल्प!

Dilip Patil Article

भारत शाश्वत भविष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकत असून, देशातील पहिला औद्योगिक स्तरावरील पॉलीलेक्टिक ॲसिड (PLA) बायोप्लास्टिक उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. बलरामपूर चीनी मिल्स लिमिटेड (BCML) या प्रकल्पाचे नेतृत्व करत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्तर प्रदेशातील कुंभी येथे साकारत आहे.…

साखरेला खलनायक ठरवू नका !

ISMA

मुंबई : देशभरातील शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards) लावण्याच्या निर्णयावर भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने (ISMA) नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे. साखरेला राक्षस किंवा खलनायक ठरवू नका, कुठलीही गोष्टीचा अतिरेक झाला की ती वाईटच ठरते. साखरेचा संतुलित वापर…

साखरेवरील अनुदानावरून IMF चा पाकला सज्जड इशारा

sugar PRODUCTION

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तान सरकारला आयात केलेल्या साखरेवरील कर सवलती आणि अनुदानाच्या निर्णयावरून गंभीर इशारा दिला आहे. आयएमएफच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचा हा निर्णय त्यांच्या ७ अब्ज डॉलर्सच्या सुरू असलेल्या कर्ज करारावर परिणाम करू शकतो. आयएमएफने पाकिस्तानच्या या निर्णयाला…

Select Language »