Category International News

इजिप्तमध्ये साखर संकट, प्रचंड दरवाढ

Egypt Sugar Crisis

कैरो – जगातील सर्वात मोठा साखर कारखाना असूनही, इजिप्तच्या बाजारात सध्या साखरेच्या किमतीत अभूतपूर्व वाढ होत आहे, पांढर्‍या साखरेची किंमत गेल्या काही दिवसांत 16,750 इजिप्शियन पौंड ($682) वर पोहोचली आहे. भारतीय रूपयानुसार हे मूल्य सुमारे १२० रुपये प्रति किलो आहे.…

साखर उत्पादनात अल्प वाढ : महाराष्ट्र आघाडीवरच

Sugar Market Report

‘इस्मा’कडून आकडेवारी जाहीर नवी दिल्ली – ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत भारताचे साखर उत्पादन किरकोळ वाढून 47.9 लाख टन झाले आहे, असे साखर उत्पादकांची संस्था ISMA ने (इस्मा) म्हटले आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे चालते. एका निवेदनात, इंडियन शुगर…

पाकिस्तानात ऊस स्पर्धा, सरकार देणार एकरी ३० हजार

SUGARCANE IN PAKISTAN

फैसलाबाद : उसाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये ऊस पीक स्पर्धा घेण्यात येणार असून, येत्या ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत. तेथील कृषी विभाग एकरी ३० हजार रुपये (भारतीय चलनानुसार रुपये १० हजार) अनुदान देणार आहे. कृषी (विस्तार) विभागाच्या प्रवक्त्याने सोमवारी येथे…

 पाकिस्तानात २५१६ रुपये दर

sugarcane field

कराची – प्रांत सरकारने गुरुवारी 40 किलो उसाची किंमत 302 रुपये (PAK RUPEE) निश्चित केली. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे कृषी सल्लागार मंजूर वासन यांनी माध्यमांना दिली. प्रांत सरकारने ठरवून दिलेला सिंधमधील उसाचा दर पंजाबपेक्षा जास्त असल्याचा दावा…

महाकौशलची नवी डिस्टिलरी

Ethanol Distillary

प्रयागराज: महाकौशल अॅग्रीकॉर्प इंडियाची प्रयागराजच्या डेरा बारी गावात डिस्टिलरी उभारण्याची योजना आहे. या डिस्टिलरीसाठी 40 एकर जागा देण्यात आली आहे. प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, या प्लांटमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज राज्याच्या पॉवर ग्रीडवर अपलोड केली जाईल. या व्यतिरिक्त, शून्य…

ऊस दर : बिकेयूचे मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र

sugarcane field

सोनीपत : उसाच्या राज्य समर्थन मूल्याची (SAP) घोषणेस उशीर होत असल्याने नाराज झालेल्या भारतीय किसान युनियनने (चारुनी गट) मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून SAP ची घोषणा करण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी…

मारूतीची सर्व वाहने 20% इथेनॉलवर चालणार

Maruti Suzuki Flex Engine car

साखर कारखान्यांसाठी आनंद वार्ता नवी दिल्ली : पुढील वर्षी म्हणजे 2023 पर्यंत, मारुती सुझुकी कंपनीची सर्व वाहने E20 म्हणजेच 20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधनावर चालतील, अशी घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे इथेनॉल इकॉनॉमीला मोठी चालना मिळणार आहे. देशातील सर्व साखर…

चीनमध्ये साखर वापरात प्रचंड घट

न्यूयॉर्क: कोविड-19 चा सामना करण्यासाठी आणि आर्थिक पेच कमी करण्याच्या उपायांमुळे 2022 मध्ये भारतानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वापरकर्ता असलेल्या चीनमध्ये साखरेचा वापर नऊ वर्षांतील सर्वात कमी प्रमाणात होत आहे, असे विश्लेषक झार्निको यांच्या अहवालात म्हटले आहे. पुरवठा साखळी…

इथेनॉल खरेदी दरात वाढ

ethanol blending

सी मोलॅसेससाठी सर्वाधिक दरवाढ, साखर उद्योग असमाधानी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारांच्या कॅबिनेट समितीने इथेनॉल खरेदीच्या किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली. केंद्र सरकारच्या इथेनॉलच्या खरेदीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय साखर उद्योगातील प्रमुख घटकांच्या पसंतीस उतरलेला…

एफआरपी वाढवा, शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Farmers agitation in Karnataka

म्हैसुरू-ऊसासाठी रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) देण्याच्या मागणीच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी गुरुवारी म्हैसूर-उटी रोडवर निदर्शने केली आणि वाहतूक रोखली. केंद्राने जाहीर केलेल्या ₹3,050 च्या तुलनेत शेतकऱ्यांनी उसासाठी प्रति टन ₹3,500 ची FRP मागितली आहे. कर्नाटक ऊस उत्पादक संघटनेच्या नेतृत्वात…

Select Language »