सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५ हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…












