Category Articles

साखर आयुक्तांना शुभेच्छा

Dr. Chandrakant Pulkundwar, Sugar Commissioner

आगामी गळीत हंगाम, म्हणजे 2023-24 ची तयारी सुरू झाली आहे. करार – मदार सुरू आहेत. मिल रोलरचे पूजन धडाक्यात सुरू आहे. नवे हार्वेस्टरही येऊ घातले आहेत. त्यासाठी प्रक्रिया सुरू आहेत. बर्‍याच साखर कारखान्यांनी हार्वेस्टर खरेदीची इच्छा प्रकट केली आहे. विस्तारीकरणाची…

महापूर व पाणबुड ऊस पिकाचे व्यवस्थापन

Dr. Balkrishna Jamdagni Article

डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (नामवंत ऊस तज्ज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र हे प्रामुख्याने वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यातील क्षेत्रात विखुरलेले आहे.. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीचे क्षेत्र प्रामुख्याने येतो आणि त्यातील स्त्राला बारमाही आणी मिळू शकते. तथापि, पावसाळ्यात अनेकदा…

नऊ महिन्यात उभारला माळरानावर साखर कारखाना

Dr. Shivajirao Kadam

विमानाने आणले स्पेअर, प्रसंगी घर ठेवले तारण: डॉ. शिवाजीराव कदम यांची विशेष मुलाखत१५ जून रोजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणारे, तसेच जीवनाच्या प्रत्येक छटेला अधिक रंगतदार, अभिरूची संपन्न बनवणारे, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पुण्यात फार्मसीची मुहूर्तमेढ रोवणारे,…

साखर उद्योगाला दिशा देणारे साखर आयुक्त

Shekhar Gaikwad

विशेष लेख… प्रशासकीय पारदर्शकता, सुधारणा आणि नवनवीन प्रयोगांमधून राज्याच्या साखर उद्योगाला दिशा देणारे व आमूलाग्र बदल घडविणारे साखर आयुक्त शेखर गायकवाड बुधवार दि.३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या चार वर्षातील कार्याचा हा आढावा राज्याचे साखर आयुक्त श्री. गायकवाड…

फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे

Sugarcane co-86032

डॉ. सुरेश पवार,वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये…

यापुढे गळीत हंगाम छोटाच : साखर आयुक्त

shekhar gaikwad

यंदाचा ऊस गळीत हंगाम एप्रिलच्या मध्यास संपला. तो कसा राहिला, अपेक्षेप्रमाणे कामगिरी नोंदवली गेली का, याचा आढावा घेतला आहे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खास शुगरटुडेच्या विशेष अंकासाठी…. मी साखर आयुक्त असताना, माझ्या काळातला यंदाचा चौथा गाळप हंगाम आहे आणि…

हेल्पर ते साखर कारखानदार

Pandurang Raut

संघाच्या मुशीत वाढलेल्या एका दिग्गजाची यशोगाथा साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित असलेल्या शुगरटुडे मॅगेझीनच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला. ज्यांचा करिअरचा प्रवास पुण्यातील एका मोटर रिवाडिंग शॉपमध्ये हेल्पर म्हणून सुरू झाला आणि आज…

आरएसएफमध्ये सुधारणा आवश्यक

forum for intellectuals

पूर्वी साखर कारखाने सी मोलॅसिसपासून प्रक्रिया करायचे ज्याचा साखरेच्या उताऱ्यावर परिणाम होत नव्हता. केंद्र सरकारच्या नवीन महत्त्वाकांक्षी धोरणाप्रमाणे 2025 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे भारतातील इथेनॉल उत्पादन क्षमता सध्याच्या 700 वरून 1500 कोटी लिटर पर्यंत वाढणार आहे.…

हार्वेस्टर अनुदानासाठी असा करा अर्ज

sugarcane harvester

पुणे : हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याची सरकारची प्रक्रिया २१ एप्रिल २०२३ पासून सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात २० रोजी या योजनेला मान्यता दिली होती आणि अखेर महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत. तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करायचा असल्यास खाली सविस्तर…

साखरेपासून इकोफ्रेंडली प्लास्टिक

sugar PRODUCTION

साखर-आधारित सामग्री एकल-वापराच्या प्लास्टिकची जागा घेऊ शकते ACS सस्टेनेबल केमिस्ट्री अँड इंजिनिअरिंग जर्नलमधील अहवालानुसार, अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रकारची सामग्री तयार केल्याचा दावा केला आहे. ही सामग्री सामान्यतः हॉटेलसारख्या अन्न सेवा उद्योगात आणि तात्पुरत्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्‍या एकल-वापराच्या प्लास्टिकला पर्याय…

Select Language »