Category Articles

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा विक्रम

W R Aher Article

प्रस्तावना: आपल्या साखर कारखान्यातील मिल सीझनमध्ये कायम चालू राहावी अशी कामगार आणि व्यवस्थापनाची मनोमन अपेक्षा असते. हीअपेक्षा फलद्रूप व्हावी म्हणून परंपरागत पद्धतीने काळजी घेतली जाते. परंतु आजच्या नवीन युगात, कमी खर्चात अधिक कार्यक्षमता अधिकाधिक उत्पादन, अधिक फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न केले…

ऊस वाढीच्या अवस्था, हवामान आणि जमीन

sugarcane growth

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी भारतामध्ये काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश यासारखे अतिथंड प्रदेश वगळले तर सर्वत्रच उसाची शेती होते. हवामानाच्या आणि शेतीच्या प्रकारानुसार उसाच्या बाबतीत दोन मुख्य भाग आहेत. १. उष्णकटिबंधातील राज्यांचा पट्टा (ट्रॉपिकल – प्रदेश)महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक,…

हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस छाटणीचे फायदे-तोटे व पुढील रूपरेषा

sugarcane harvester

डॉ. योगेंद्र नेरकर(माजी कुलगुरू, म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) ऊस छाटणीतील मजुरांची समस्यामहाराष्ट्रामध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्र उत्तरोत्तर वाढत आहे. त्यासाठी साखर कारखान्यांनी गाळप क्षमतासुद्धा वाढविली आहे. तथापि गेल्या काही हंगामात मजूर समस्याही वाढल्या आहेत. मजुरांना इतर क्षेत्रात अधिक लाभदायक काम…

शेतकर्‍याजवळ शंभर रूपयेदेखील नसायचे!

Bhaskar Ghule Column

भास्कर घुले,कार्यकारी संचालक, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. ग्रामीण भागाचे अर्थकारण समृद्ध करणारा साखर कारखाना एकदा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, ‘तू माझी अनेक वर्षे सेवा केलीस, तर माझ्यासाठी आणखी एक काम कर. माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. मला…

फूड विथ फ्यूएल…

ethanol blending

तांदूळ, मका आणि उसापासून उत्पादित इथेनॉलला प्रोत्साहन देऊन जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना अन्नसुरक्षेच्या मुळावर उठेल, अशी शंका काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत; परंतु त्यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे….? सर्व मुद्यांवर केलेला उहापोह………. काय आहे भीती?मोदी सरकारने…

बायो फ्यूएल आणि फूड सिक्युरिटी

food with fuel

जिवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्युएलचा साठा झपाट्याने कमी होऊ लागला, त्याचे दुष्परिणामही गेल्या पाच दशकां मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. त्यामुळे जगाचे डोळे उघडले आणि नव्या पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आदी देशांमध्ये धान्यापासून बनवल्या जाणार्‍या इंधनाला…

उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी या गोष्टी विसरू नका!

Sugarcane co-86032

– डॉ. सुरेशराव पवार ऊस पिकाबाबतीत अधिक उत्पादनाबरोबरच शाश्वत उत्पादन महत्वाचे आहे. कोणत्याही व्यवसायात सातत्य असावे लागते, तसेच शेती व्यवसायामध्ये शाश्वत उत्पादन मिळविणे महत्वाचे आहे. ऊस पिक लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल असण्याचे कारण त्या पिकामधून शाश्वत आर्थिक लाभ हे आहे. ऊस…

Co2 द्वारे ऊस रस शुद्धीकरण

sugar Purification

– श्री. डी. एम. रासकर (सीईओ) श्रीनाथ म्हस्कोबामधील एका प्रयोगाबाबत आमचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना हा प्रयोगशील कारखाना म्हणून सर्वज्ञात आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. याचे सर्व श्रेय आमच्या कारखान्याचे अध्यक्ष मा. डॉ. पांडुरंग राऊत यांना व त्यांच्या सर्व…

शोध गोडव्याचा!

Sugar History

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी तो अनादी काल होता. आदीमानव रानावनात दरी डोंगरात राहात होता. अन्नाच्या शोधात भटकत होता. अरण्ये घनदाट होती. कधी सोसाट्याचे वारे वहायचे, मेघांचा गडगडाट व्हायचा. विजा चम कायच्या. नद्या घोंगावत वहायच्या. उन्हाळ्यात वडवानलाने अरण्ये भडकायची. झाडांच्या ढोल्या…

गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची साखर उद्योगात क्षमता

sugar share rate

विशेष आर्थिक लेख(शुगरटुडे ) 2023 या वर्षाचे सहा महिने उलटून गेले आहेत आणि पुढील तीन महिन्यात म्हणजे ऑक्टोबर पासून उसाचा गळीत हंगाम आणि साखरेचे उत्पादन सुरू होण्यास प्रारंभ होईल. त्या दृष्टिकोनातून साखर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी किंवा कसे याचा आढावा घेतला…

Select Language »