Category Articles

प्रेरणादायी जीवनकथा!

Pandurang Raut Birthday special

उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी आहे… डी. लिट. पदवीने सन्मानित पांडुरंगराव राऊत हे त्यांचे नाव. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसर्‍या वर्षातला श्री. राऊत यांचा जन्म.…

*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!

S. B. BHAD BIRTHDAY

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!…

कुणाची कामगिरी ठरली सरस?

Crushing Season 2024-25 Analysis

पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम गाळप अहवालाचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न ‘शुगरटुडे’ने (SugarToday) केला आहे. नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागातील साखर कारखाने राज्यात आघाडीवर राहिले आहेत. महाराष्ट्र…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

1.78 लाख कोटी रुपये नफा

Nandkumar Kakirde Article

प्रा नंदकुमार काकिर्डे * 31 मार्च 2025 अखेरच्या वर्षात  सार्वजनिक  क्षेत्रातील बँकांची आर्थिक कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. या सर्व बँकांनी 1.78 लाख कोटी रुपये नफा मिळवला. त्यामुळे केंद्र सरकारला लाभांशापोटी मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. या ऐतिहासिक कामगिरी मागील कारणांचा…

उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

Article by P G Medhe

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!

AI at Baramati ADT

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या…

महाराष्ट्राची बायो सीबीजी क्षमता, देशात हरित ऊर्जा क्रांतीसाठी सक्षम

Article Dilip Patil

महाराष्ट्र ऊर्जा परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असून, तो येथील मजबूत साखर उद्योगामुळे भारताच्या सीबीजी क्रांतीचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. सक्षम साखर उद्योगाच्या माध्यमातून भारतात बायो-कंप्रेस्ड बायोगॅस (बायो-सीबीजी) क्रांती घडवून आणण्याची मोठी संधी आहे. ऊसाच्या उपउत्पादनांच्या वापराची सुयोग्य  रणनीती आखून, महाराष्ट्र…

संरचनात्मक सुधारणा आणि धोरणात्मक हस्तक्षेप करण्याची वेळ

P G Medhe Article on Sugar industry revitalization

महाराष्ट्रातील ग्रामीण आर्थिक परिवर्तनाचे एकेकाळी एक शक्तिशाली इंजिन असलेला सहकारी साखर उद्योग सध्या अभूतपूर्व आव्हानांना तोंड देत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या सामुदायिक मालकी आणि लोकशाही शासन व्यवस्थेत रुजलेले, अनेक सहकारी साखर कारखाने आता हळूहळू खाजगी मालकीकडे वळत आहेत. काही प्रकरणांमध्ये बाजार शक्तींमुळे…

शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी हे करण्याची गरज ….

P G Medhe Article

–पी. जी. मेढे भारताची ऊस अर्थव्यवस्था देशभरातील ५ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आणि शेकडो साखर कारखान्यांना आधार देते. बदलत्या हवामान परिस्थिती, वाढत्या इनपुट खर्च आणि वाढत्या जागतिक स्पर्धेमुळे, भारतातील ऊस शेती आणि प्रक्रिया क्षेत्रांना उत्पादकता, नफा आणि शाश्वतता सुनिश्चित करणाऱ्या आधुनिक…

Select Language »