Category Tech News

व्यवस्थापनातील शोधनिबंधासाठी वा. र. आहेर यांचा गौरव

W R Aher awarded

पुणे : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) पुणे या संस्थेच्या 68व्या वार्षिक अधिवेशनात मॅनेजमेंट विषयावर शोधनिबंध सादर केल्याबद्दल तंत्र सल्लागार वा. र. आहेर यांचा, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.…

रिकव्हरी काढणाऱ्या मशीनची सक्ती करा : ‘अंकुश’चे साखर आयुक्तांना निवेदन

ANDOLAN ANKUSH

पुणे : साखर कारखान्यांच्या रिकव्हरी चोरीवर अंकुश ठेऊ शकणारे व शेतकऱ्यांच्या उसाची खरी रिकव्हरी दाखवणारे केन सॅम्पलिंग मशीन बसवणे या हंगामापासून कारखान्यांना सक्तीचे करावे व या मशीनवर येणाऱ्या रिकव्हरी नुसार उसाचा दर शेतकऱ्यांना मिळावा, अशी मागणी करणारे निवेदन आंदोलन अंकुश…

डीएसटीए पुरस्कार २०२३ ची सचित्र झलक

DSTA AWARDS 2023

दी डेक्कन शुगर टेक्नॉलाजिस्ट्‌स असोसिएशन (इंडिया) ची वार्षिक परिषद पुण्यातील जे. डब्ल्यू मेरिअट हॉटेलमध्ये नुकतीच पार पडली. त्याचा सचित्र वृत्तांत…

साखरेला द्विस्तरीय दर पद्धत लागू करा : सावंत

DSTA convention

‘डीएसटीए’च्या वार्षिक अधिवशेनात साखर उद्योगावर विचारमंथन पुणे : साखर उद्योग टिकवायचा असेल, तर साखर दरांसाठी द्विस्तरीय पद्धत लागू करण्याची गरज आहे, त्यासाठी लेव्ही पुन्हा आणली तरी चालेल, अशी ठोस सूचना राज्याचे आरोग्यमंत्री आणि खासगी साखर कारखानदारीतील मोठे व्यक्तिमत्त्व डॉ. तानाजी…

‘डीएसटीए’चा शुगर एक्स्पो २४ पासून

DSTA Sugar Expo Pune

पुणे : ‘डीएसटीए’ अर्थात दी डेक्कन शुगर टेक्नॉजिस्टस्‌ असोसिएशन (इंडिया) च्या वतीने येत्या २४ आणि २५ सप्टेंबर रोजी ६८ वे वार्षिक अधिवेशन आणि शुगर एक्स्पोचे आयोजन जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता उद्‌घाटन सोहळा सुरू होईल.…

जिल्ह्यात उसाला एक नंबरचा भाव देणार -बाबुराव बोत्रे पाटील

Gauri Sugar Nagar

ओंकार ग्रुपच्या हिरडगाव येथील गौरी शुगरचे रोलर पूजन अहिल्यादेवीनगर – हिरडगाव येथील गौरी शुगरचा पहिलाच गाळप हंगाम होत आहे. त्यासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याना आम्ही नगर जिल्ह्यातील एक नंबरचा भाव देणार आहोत, असे आश्वासन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील…

शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इनोव्हाचे अनावरण

Toyoto Inova flexfuel car

३५ कि. मी. मायलेज, इथेनॉल, पेट्रोल आणि बॅटरीवर चालणारी जगातील पहिली कार नवी दिल्ली : शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. त्याची सुरुवात टोयोटा कंपनीने केली आहे. कंपनीच्या इनोव्हा गाडीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, २९…

प्रकाश पाटील यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’

Prakash Patil Ulka Industries

पुणे : उल्का इंडस्ट्रीजचे व्हाइस चेअरमन प्रकाश पाटील यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने दिला जाणारा अत्यंत सन्मानाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तिरुवनंतरपूरम्‌ येथे येत्या ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला…

इथेनॉल दरांबाबत चित्र स्पष्ट करा : ‘इस्मा’

ISMA

नवी दिल्ली : साखर उद्योगातून इथेनॉल सोर्सिंगबाबत सरकारने स्पष्ट रोडमॅप आणला पाहिजे, भविष्यातील उद्दिष्ट गाठण्यासाठी दरांबाबत स्पष्टता ठेवण्याची गरज आहे, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (ISMA) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी केली आहे. 2025-2026 पर्यंत 20% मिश्रण साध्य करण्यासाठी 1,400…

बायो फ्यूएल आणि फूड सिक्युरिटी

food with fuel

जिवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्युएलचा साठा झपाट्याने कमी होऊ लागला, त्याचे दुष्परिणामही गेल्या पाच दशकां मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. त्यामुळे जगाचे डोळे उघडले आणि नव्या पर्यायी इंधनाचा शोध सुरू झाला. अमेरिका, कॅनडा, ब्राझील आदी देशांमध्ये धान्यापासून बनवल्या जाणार्‍या इंधनाला…

Select Language »