Category Tech News

शुगर बॅटरी १५ पटींनी जादा पॉवरफुल

Dr. Dan Rajpurkar

डॉ. डॅन राजपूरकर यांची माहिती Sunday Special मुंबई : साखरेपासून उत्तम बॅटरी (पॉवर सेल) तयार करण्याचे तंत्रज्ञान आता अधिक प्रगत झाले आहे. ही बॅटरी सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बॅटरीपेक्षा १५ पटींनी अधिक चांगल्या आहेत, अशी माहिती डॉ. डॅन राजपूरकर…

‘शून्य टक्के मिल बंद तास’चा ध्यास धरा : आहेर

W R Aher DSTA

धाराशिव : ‘शून्य टक्के मिल बंद तास’ चे उद्दिष्ट साध्य करणे साखर कारखान्यासह सर्वांच्या भल्याचे आहे. म्हणून ‘शून्य टक्के मिल बंद तास’चा ध्यास धरा, असे मार्गदर्शन साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांनी केले.…

एफआरपी १४ दिवसांत देणे बंधनकारक : साखर आयुक्त

Wisma

पुण्यात ‘विस्मा’तर्फे राज्यस्तरीय परिसंवाद पुणे : “साखर कारखाना खासगी असो की सहकारी; तुम्हाला कामकाजात आर्थिक शिस्त आणावी लागेल. सहकारी कारखान्यांनी प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवावा आणि तो शेतकऱ्यांसमोर मांडावा. खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी,” अशा सूचना साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी…

Co2 द्वारे ऊस रस शुद्धीकरण

sugar Purification

– श्री. डी. एम. रासकर (सीईओ) श्रीनाथ म्हस्कोबामधील एका प्रयोगाबाबत आमचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना हा प्रयोगशील कारखाना म्हणून सर्वज्ञात आहे. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. याचे सर्व श्रेय आमच्या कारखान्याचे अध्यक्ष मा. डॉ. पांडुरंग राऊत यांना व त्यांच्या सर्व…

शोध गोडव्याचा!

Sugar History

– डॉ. बाळकृष्ण जमदग्नी तो अनादी काल होता. आदीमानव रानावनात दरी डोंगरात राहात होता. अन्नाच्या शोधात भटकत होता. अरण्ये घनदाट होती. कधी सोसाट्याचे वारे वहायचे, मेघांचा गडगडाट व्हायचा. विजा चम कायच्या. नद्या घोंगावत वहायच्या. उन्हाळ्यात वडवानलाने अरण्ये भडकायची. झाडांच्या ढोल्या…

‘शून्य टक्के मिल बंद तास’चे लक्ष्य कसे साध्य करायचे?

W R Aher at Gurudatta sugar

नामवंत तज्ज्ञ आहेर यांचे सखोल मार्गदर्शन सांगली : साखर कारखान्याच्या कार्यान्वयनात (ऑपरेशन्स) ‘मिल बंद तास’ शून्यावर आणण्याचे कसे प्रचंड फायदे आहेत, हे सोदाहरण स्पष्ट करत हे उद्दिष्ट किंवा लक्ष्य कसे साध्य करायचे यावर साखर उद्योगातील नामवंत तज्ज्ञ आणि डीएसटीए, पुणेचे…

‘जकराया’ला ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खत निर्मितीत यश

jakraya sugar

सोलापूर : जकराया साखर कारखान्याने (ता. मोहोळ )ऑरगॅनिक कार्बनयुक्त पीडीएम पोटॅश खताची निर्मिती सुरू केली आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड.बी.बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या खाताची निर्मिती येत आहे. वाढत्या मागणीचा विचार करून कारखाना लवकरच पीडीएम पोटॅश दाणेदार खताची निर्मिती करणार…

एकरी शंभर टनांचे उद्दिष्ट साधण्यासाठी संशोधन

Sugarcane co-86032

कोईम्बतूर ऊस संस्थेचा ‘इस्मा’सोबत करार नवी दिल्ली : ICAR-ऊस ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, कोईम्बतूर आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA), नवी दिल्ली यांच्यात एका सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या केल्या आणि उच्च उत्पादन आणि गुणवत्तेची क्षमता असलेल्या स्थान-विशिष्ट आणि हवामानास अनुकूल वाणांच्या विकासासाठी…

आता नोंदणी करा Sugar-ethanol portal वर

sugar ethanol portal

नवी दिल्ली: अक्षय ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते नवीन शुगर-इथानॉल पोर्टल () सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल केवळ डिस्टिलरींसाठी (नवीन, प्रस्तावित आणि कार्यान्वित असलेल्या)…

उसाच्या रसाचे 15 उत्कृष्ट आरोग्य फायदे

sugarcane juice

कोणताही ऋतू असो, उसाचा रस सेवन करणे लाभदायकच असते. विशेषत: कडक उन्हाळ्यात ऊस रस सेवन खूपच आनंद देणारे असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, उसाचा रस केवळ आनंद देत नाही, तर तो आरोग्यासाठीही लाभकारक आहे. उसाचा रस केवळ चवदारच नाही…

Select Language »