‘नॅचरल’च्या कर्मचाऱ्यांना २६ टक्के बोनस

धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने आपल्या कामगारांना २६ टक्के बोनस जाहीर केला आहे. उद्योगाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी याबाबत घोषणा केली. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सध्या साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. असे असतानाही उपपदार्थ निर्मितीमुळे नॅचरल…