तज्ज्ञांच्या लेखणीतून
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा चौकार
कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सलग चौथ्यांदा यश मिळवून विजयाचा चौकार…
अशी राहिली साखर कारखानदारी उभी…
ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या शब्दात .. (From Sakal MahaConclave) ”महाराष्ट्र साखर उद्योगाची मुहुर्तमेढ ही खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रातील…
अर्थसंकल्प शेती, पूरक व्यवसायांसाठी कसा आहे? परखड विश्लेषण
– डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषणने सन्मानित) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ सालासाठी ४५ लाख ३००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प लोकसभेत…
शेतकरीविरोधी कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महाआयोग नेमा
शेतकरी विरोधी 18 पैकी काही कायदे रद्द करणे आवश्यक आहेत. तर व्यवहार्य दृष्ट्या विचार केल्यास, काही कायद्यांचे पुनरावलोकन करून त्यात…
द्विस्तरीय साखर दरासाठी अमित शहांना निवेदन
पुणे : साखरेला द्विस्तरीय दर मिळावा, यासाठी कृषी क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे सतीश देशमुख यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा…
खतांची कार्क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना
पालाश आणि जस्ताची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता माती परीक्षणानुसार ठरवावी. खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी माती परीक्षण…
इथेनॉलवर कशी चालणार विमाने?
काय आहे इथेनॉल-टू-जेट इंधन (ETJ) तंत्रज्ञान हनीवेलचे नवे इटीजे तंत्रज्ञान, उत्सर्जन कमी करण्यात मदत करणारे आहे, सांगताहेत हनीवेल यूओपी इंडियाचे…
नव वर्ष भेट -वाचकांना शुगरटुडे मॅगेझीनचा ई-अंक मोफत
https://online.pubhtml5.com/ublkn/qrnf/#p=1
को ८६०३२ ते फुले १५०१२, ऊस वाणांची २५ वर्षांची वाटचाल
महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे. या उद्योगाचे ग्रामीण जीवनाच्या सुधारणेमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या…
कार्बन क्रेडिट- शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाची नवी संधी
कृषी क्षेत्रात जशी हरित क्रांती झाली, श्वेत क्रांती झाली तशीच आता वन शेतीची (Agro forestry Revolution) क्रांती होण्याची आवश्यकता आहे.…
इंधन म्हणून भारत इथेनॉलचा पाठपुरावा का करत आहे?
वीकेंड विशेष ऑटो उद्योगातील जग वेगाने केवळ इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि काही वर्षांपूर्वी, भारतानेही 2030 पर्यंत…
उसाला मिळू शकतो 4950 रू भाव
साखरेला द्विस्तरीय भावाची आपली मागणी मान्य झाल्यास शेतकऱ्यांना, साखर कारखान्यांना व सरकारला खालील प्रमाणे फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना मिळणारा भावः…
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊस ब्रीडिंग प्रक्रिया सुलभ
ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचा दावा, नवे मॉडेल विकसित रिकार्डो मुनिझ, FAPESP द्वारे विशिष्ट उसाची जनुकीय निवड करणारे मॉडेल कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (Artificial Intelligence)…
जैवइंधन-काय आहे अमेरिकेतील वाद?
टायलर लार्क, विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील भूगोलशास्त्रज्ञ, शेतातच वाढले, शेजाऱ्याच्या दुग्धशाळेत काम केले, अन्न पिकवण्यासाठी जंगलाची जमीन साफ करणे आणि निसर्गाचे रक्षण…
उसाच्या रसाची गोडी ‘केनबॉट’ने वाढवली
पुणे : पुण्यात उसाच्या रसाची गोडी ‘केनबॉट’ने वाढवली आहे. कीर्ती आणि मिलिंद दातार या जोडीने केनबॉट २०१२ पासून सुरू केले…
इथेनॉल मिश्रण धोरणामुळे डिस्टिलरीतील गुंतवणूक वाढली
नवी दिल्ली : अनुकूल धोरणांसह इथेनॉल मिश्रण युक्त पेट्रोलवर सरकारचे लक्ष आणि त्याचे अनेक फायदे यामुळे मोठ्या साखर कारखान्यांना त्यांच्या…
दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट
न्यूयॉर्क – दरवर्षी साडेआठ टक्क्यानी वाढणार ऊस रस मार्केट वाढण्याचा अंदाज एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022 – 2030 दरम्यान…
ऊस रसाचे किती लाभ, पोषण तज्ज्ञ नमामी यांच्या शब्दात
उसाचा रस आरोग्यास अत्यंत लाभदायक आहे. तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांनी युक्त आहे. उसाचा रस आपल्याला आतून लगेच ताजेतवाने करतो.…
यंदा साखर महाग होण्याचे काही कारण दिसत नाही : अतुल चतुर्वेदी
श्री रेणुका शुगरर्सचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची मुलाखत “आजपर्यंत आम्ही 200,000 टनांपेक्षा जास्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवत आहोत आणि पुढील…























