संदीप ढवळे – वाढदिवस शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रॅडिको डिस्टिलरी, छत्रपती संभाजीनगरचे होतकरू कर्मचारी आणि शुगर इंडस्ट्रीज परिवाराचे सदस्य, साखर उद्योगातील घडामोडी अत्यंत निष्ठेने सर्वापर्यंत पोहोचवणारे उत्साही व्यक्तिमत्व श्री. संदीप ढवळे यांचा ३० जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा…
ईश्वर त्यांना उदंड, निरोगी आयुष्य देवो, ही प्रार्थना!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »